Tuesday, June 09, 2026 02:42:05 PM
कोणत्याही खासदाराची किंवा नेत्याची गळती होणार नाही, असा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरून युती सरकारवर गंभीर आरोपही केले.
Amrita Joshi
2026-04-25 17:17:14
वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणारा हा महामार्ग आता 856 किलोमीटरचा असेल. याआधी हा मार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार होता. आता यात 13 व्या जिल्ह्याचा नव्याने समावेश झाला आहे.
2026-04-24 12:30:53
शक्तीपीठ महामार्गात बदल करून तो राधानगरीमार्गे थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवण्यात यावा, असा प्रस्ताव कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडला आहे.
2026-04-22 17:42:42
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी त्याच्या वाढत्या खर्चावरून आता विरोधक अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
Akshaykumar Bankar
2026-04-15 10:58:30
जैसलमेरमधील बाघेवाला तेलक्षेत्रात कच्च्या तेलाच्या उत्पादनात 70 टक्क्यांची वाढ झाली असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे.
2026-04-12 10:56:14
रोहित पवार यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत महायुतीत अंतर्गत फूट पडण्याचा दावा केला आहे.
2026-04-12 10:14:38
शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाली असून, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मार्गात बदल करण्यात आला आहे.
2026-04-12 09:46:33
शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्याला सांगली आणि कोल्हापुरातील बागायतदार शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण यामुळे सुपीक शेतीचे नुकसान होण्याची भीती होती.
2026-04-07 12:14:27
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-02 13:03:44
दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्या वारशावर ही निवडणूक लढवली जात असून राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
2026-04-02 12:52:10
प्रकल्पाची लांबी वाढून 856 किलोमीटर झाली असून भूसंपादन आणि शेतकरी विरोधामुळे अंमलबजावणीसमोर आव्हाने उभी आहेत.
2026-04-02 12:18:35
शेतकऱ्यांचा मूळ आक्षेप मोजणीच्या पद्धतीवर आहे. नियमानुसार, मोजणी झाल्यानंतर आसपासच्या गेल्या 5 वर्षांतील व्यवहारांचा आढावा घेऊन जमिनीचा दर निश्चित केला जातो.
2026-02-22 13:49:08
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 937 कोटी नवीन निविदा जाहीर करण्यात आली आहे.
2026-02-21 13:15:52
मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या दरम्यान एकूण 24 विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
2026-02-12 13:08:35
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून निर्माण झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मोरवड येथील बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण..
2026-02-12 12:39:58
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत अखेर महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-30 12:44:13
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.
Ishwari Kuge
2025-07-01 16:07:07
दिन
घन्टा
मिनेट