Thursday, January 22, 2026 02:52:32 AM
एकीकडे टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू असतानाच, दुसरीकडे भारतीय निवडणूक आयोगाने त्याला नोटीस बजावली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-05 19:03:54
शेवटचा टी-20 सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर पावसामुळे रद्द करण्यात आला. या निकालामुळे भारताने पाच सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.
2025-11-08 16:26:48
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अभिषेकने आपल्या डावातील 11वी धाव घेताच 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
2025-11-08 14:32:18
एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीत शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्यावर फटाके टाकण्यात आले.
Shamal Sawant
2025-11-08 09:34:47
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय कसोटी संघात शमीला पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले.
2025-11-08 08:20:47
नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागी भाजपला कमळ फुलवता आल. भाजपचे सतपाल शर्मा विजयी झाले.
2025-10-24 20:04:04
कमिन्स दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर राहणार आहे.
2025-10-18 20:38:58
बंगालच्या वतीने उत्तराखंडविरुद्ध खेळताना, शमीने पहिल्या डावात फक्त 14.5 ओव्हरमध्ये 37 धावांत तीन विकेट्स घेतल्या.
2025-10-18 17:06:42
समुद्र मंथनातील श्री साईरत्न आकर्षक देखावा आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. उत्सवामुळे आज समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
Amrita Joshi
2025-10-02 12:36:12
यंदाचा दसरा पारंपरिक रावण दहनाच्या सोहळ्यासोबतच, ज्योतिषशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जात आहे. काही राशींच्या जातकांच्या मेहनतीला मोठे यश मिळणार आहे.
2025-10-02 12:19:35
नागपूरच्या रेशमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाचा विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-10-02 08:22:35
Dussehra 2025: दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. हा सण हिंदू धर्मात वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण विशेषतः भगवान राम आणि रावणाच्या कथेशी संबंधित आहे
Apeksha Bhandare
2025-10-02 08:08:48
Dussehra 2025 Wishes: दसरा 2 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जात आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही प्रियजनांना, मित्र आणि नातेवाईकांना शुभ संदेश पाठवू शकता.
2025-10-01 18:58:26
हल्ली बाजारात मिळणारे रावणाचे छोटे पुतळे किंवा रावण कोरलेल्या कँडल (मेणबत्ती) उपलब्ध असतात. अशा वेळी अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की, आपण हे पुतळे घरात जाळू शकतो का? चला, जाणून घेऊ..
2025-10-01 17:58:19
दसऱ्याचा सण योग्य मुहूर्तावर साजरा केल्यास तो अत्यंत शुभ फलदायी ठरतो. या वेळी केलेली पूजा आणि रावण दहन व्यक्तीच्या जीवनात विजय, धन आणि समृद्धी घेऊन येते.
2025-09-30 14:07:40
आज, 29 सप्टेंबर, नवरात्रीचा आठवा दिवस असून, या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते.
2025-09-28 21:36:57
दसरा म्हणजे केवळ एक सण नाही, तर भारतीय संस्कृतीतील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे.
Avantika Sanjay Parab
2025-09-28 09:34:22
2025 शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होईल. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. घटस्थापन, गरबा, दांडिया रास यांसारख्या धार्मिक विधींचे महत्त्व आहे.
Avantika parab
2025-09-15 16:46:03
या अपघातात डिएगोचा भाऊ आंद्रे सिल्वाचे देखील निधन झाले. डिएगो जोटाचे लग्न 22 जून रोजी रुथ कार्डोसोशी झाले होते. डिएगोच्या लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते.
2025-07-03 16:01:54
बॉलिवूडमधील एका मराठमोळ्या अभिनेत्याने श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली असून यावर अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.
Ishwari Kuge
2025-07-02 12:56:08
दिन
घन्टा
मिनेट