Friday, December 05, 2025 02:39:41 PM
जोडवी घालण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते आणि ती सोळा शृंगाराचा (सोलह शृंगार) एक अविभाज्य भाग आहे. शास्त्रांनुसार...
Amrita Joshi
2025-11-17 14:22:43
सोमवार हा दिवस स्वतः शिवाचा पवित्र दिवस असल्याने, जेव्हा प्रदोष तिथी सोमवारी येते, तेव्हा तो योग अत्यंत शुभ, दुर्मीळ आणि फलदायी मानला जातो, म्हणूनच याला सोम प्रदोष व्रत म्हणतात.
2025-11-16 19:34:05
मार्गशीर्ष महिना हा प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो. या महिन्यात केलेल्या भक्ती, व्रत आणि दानधर्मामुळे श्रीकृष्णाची विशेष कृपा होते आणि त्याचे शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
2025-11-15 13:29:19
28 नोव्हेंबर 2025 रोजी शनि देव मार्गी होत आहेत. कर्माचे फळ आणि जीवनातील बदलांचा हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीला लाभ आणि कोणाला परीक्षा द्यावी लागेल.
Avantika Sanjay Parab
2025-11-11 15:57:05
मंत्रिमंडळात सध्या कोणताही बदल नाही; पण मंत्र्यांच्या कामकाजावर परफॉर्मन्स ऑडिट सुरू, त्यामुळे टेन्शन वाढले आहे.
2025-10-22 18:30:22
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सवाल केले. 'महायुतीने निवडणूक आयोगाचं वकीलपत्र का घेतलंय?', असा सवाल नाना पटोलेंनी केले.
Ishwari Kuge
2025-10-22 11:27:42
दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा ‘खराब’ श्रेणीत गणली गेली आहे. AQI 211 नोंदवला गेला आहे तर तज्ज्ञांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-22 08:41:38
शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणावरून राजकीय वाद पेटला आहे. इम्तियाज जलील म्हणाले “मुरलीधर मोहोळ घोटाळ्यावरून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे.”
Jai Maharashtra News
2025-10-22 08:03:46
राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-20 14:09:40
पुण्यातील हिंजवडी क्षेत्रातील 'बेलबॉटम' हॉटेलमध्ये भाडेवसूलीच्या वादानंतर अजिंक्य विनोदे यांच्यावर चाकूने हल्ला झाला.
2025-10-20 12:50:32
दिवाळीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे.
2025-10-20 12:04:58
पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिला
2025-10-20 10:03:05
Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी आहे. हा दिवस शनिवार असल्याने खरेदी करताना काही खास बाबी लक्षात ठेवा.
2025-10-11 19:11:42
शनिदेवाच्या कृपेने काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडताना दिसतील.
Avantika parab
2025-09-19 19:47:28
या आठवड्यात कोणाला लाभाची संधी, कोणाला प्रेमाची गोडी आणि कोणाला सावधगिरीची गरज आहे. जाणून घ्या
2025-09-07 06:35:24
ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला ‘कर्मफळदाता’ म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या केलेल्या चांगल्या वा वाईट कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह मानला जातो.
2025-09-05 11:32:06
पुण्यात यंदाच्या गणेशोत्सवानंतर विसर्जनाची तयारी जोरात सुरू झाली आहे.
2025-09-05 09:04:19
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी 14 लोकांची निर्मिती केली. या दिवशी नारायणांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. यंदा अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 6 सप्टेंबर रोजी आहे
2025-09-04 21:02:19
विविध प्रकारचे वास्तुदोष असतात. वास्तुदोष आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ते काही उपायांनी दूर करता येतात. वास्तुरचनेचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
2025-09-04 16:40:16
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
2025-09-03 21:34:57
दिन
घन्टा
मिनेट