Monday, December 08, 2025 06:27:48 AM
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान 70 टक्क्यांच्या वर गेले. आनंद आखाडा केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने तीन वेळा मतदान थांबण्याची वेळ आली.
Jai Maharashtra News
2025-12-02 19:46:27
हिंगोलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हिंगोलीपासून ते सोलापूरपर्यंत विविध ठिकाणी EVM बंद पडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
2025-12-02 17:05:19
राज्यात निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वैभव नाईकांकडून गंभीर आरोप करण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
2025-12-02 15:52:22
माजी आरबीआय गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी निवडणुकांतील मोफत देणग्यांवर गंभीर इशारा दिला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 11:51:48
कराडजवळ विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस 20 फूट दरीत कोसळली.
2025-12-02 11:34:22
संजय राऊत यांनीदेखील सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे.
Shamal Sawant
2025-12-02 10:25:22
राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिक येथील भगूरमधील प्रचारसभेत अजित पवार यांनी भाषणा वेळी असं काही तरी वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थित सर्व जण थक्क झाले.
2025-12-01 18:51:11
2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकींपूर्वी 24 नगरपालिका आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
2025-12-01 17:21:31
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर उद्भवलेल्या वादात सुनील गावसकर यांनी कॉनराड यांच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली असून ती अयोग्य असल्याचे म्हटले.
Akshaykumar Bankar
2025-12-01 11:51:02
न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला आहे.
Amrita Joshi
2025-12-01 11:50:10
मुंबईत प्रारूप मतदार यादीत 7 हजारांहून अधिक मतदारांचे प्रभाग बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-12-01 11:37:51
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर संवाद साधत राज्यातील निवडणुकांपासून प्रचार खर्चापर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका केली.
2025-12-01 11:05:18
व्हाइट हाऊसजवळील हल्ल्यानंतर अमेरिकेत सुरक्षा आणि इमिग्रेशन धोरण अधिक कठोर करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला.
2025-12-01 09:43:40
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाच्या अचानक छाप्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
2025-12-01 09:17:50
या प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, 'राम खाडे यांनी मला म्हटलं आहे की, तुमच्याही जीवाला धोका आहे. कारण, तुम्ही माझे वकील आहात.'
2025-11-29 15:49:16
नाशिक तपोवन परिसरातील झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून वातावरण तापले असून पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर परखड टीका करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
2025-11-29 11:06:52
सयाजी शिंदेसह अनेक सेलिब्रेटी मैदानात उतरत असून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
2025-11-29 11:04:13
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांनी नियुक्ती स्वीकारली आहे. राजेश कुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार घेतला असून अनुभवी अधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष आहे.
2025-11-29 07:26:18
संगमनेर येथे काल निवडणुक प्रचारार्थ महायुतीची सभा होती. संगमनेर येथील कालच्या प्रचार सभेत अवघे पाच मिनिटे शिल्लक असताना एकनाथ शिंदेंची सभास्थळी पोहचण्यासाठी धावाधाव पाहायला मिळाली.
2025-11-28 18:07:35
या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
2025-11-27 15:23:40
दिन
घन्टा
मिनेट