Friday, December 05, 2025 02:49:18 PM
या यशस्वी कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ, नागरिकांनी 12 आणि 22 ऑक्टोबर रोजी पाचतळे येथील बेल्हे-जेजुरी राज्य महामार्गावर आंदोलन केले होते.
Jai Maharashtra News
2025-11-05 14:24:02
भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी असलेल्या खोक्या भोसले यांच्या घरात रात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक घुसून हल्ला केला.
2025-10-12 16:43:25
उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-20 15:39:47
दिन
घन्टा
मिनेट