Monday, March 09, 2026 08:03:53 PM
VSR कंपनीची चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आली. अशातच आता शिवसेनेने एक मोठी घोषणा केली आहे.
Shamal Sawant
2026-02-26 12:21:45
आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने, ठाण्यातील महानगरपालिकेतील महापौरपदासाठीची रस्सीखेच अंतिम टप्प्यात आली आहे.
Prachi Nate
2026-01-30 15:53:56
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीला दिलेल्या मान्यतेविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने हा अंतरिम निर्णय दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-18 16:21:26
भाजपसोबत युती न करता तब्बल 119 जागांवर 'स्वबळा'वर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या पूर्णपणे अंगाशी आला आहे. या निवडणुकीत शिंदेंच्या एकाही उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळता आला नाही.
2026-01-17 13:59:25
'चोरांची नजर नेहमी खाली असते, ते कधीच वर मान करून चालू शकत नाहीत, अशा खोचक शब्दांत भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
2026-01-07 14:05:31
अंबरनाथ नगरपरिषदेतील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने अप्रत्याशित युती केली. तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष बनल्या, शिवसेना शिंदे गट संतापले; राजकीय वातावरण तापले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-06 16:36:04
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटासोबत युती करून भाजप यावेळची निवडणूक लढवत आहे. या जागावाटपात भाजपने 136 जागा आपल्याकडे ठेवल्या असून, शिवसेना शिंदे गट 90 जागांवर आपले नशीब आजमावणार आहे.
2025-12-31 12:45:19
महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्र येत भाजपला धक्का दिला आहे.
2025-12-28 15:04:57
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत भाजप 128 आणि शिवसेना 79 अशा एकूण 207 जागांवर सहमती झाली आहे.
2025-12-27 20:27:02
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-24 12:36:32
कोकणातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांतील यशानंतर निलेश राणेंना शिवसेना शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
2025-12-22 14:10:45
राज्यातील 288 नगराध्यक्षपदांपैकी तब्बल 214 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या यशाचे विश्लेषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजने'चा प्रभाव अधोरेखित केला.
2025-12-21 20:57:24
या निवडणुकीत सर्वात मोठी चुरस भाजप आणि शिंदे गट यांच्यातील थेट लढतीत पाहायला मिळाली. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात शिंदे गटाने अनपेक्षित मुसंडी मारली आहे.
2025-12-21 14:37:37
दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसला असून, शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला आहे.
2025-10-12 21:00:22
दिन
घन्टा
मिनेट