Monday, December 15, 2025 04:10:06 AM
राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अॅड. असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला.
Apeksha Bhandare
2025-11-03 19:40:52
दिन
घन्टा
मिनेट