Monday, March 09, 2026 08:38:15 PM
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, महानगरपालिका निवडणुका निकालाच्या पार्श्वभूमिवर नवी मुंबईतून आणखी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Prachi Nate
2026-01-18 09:02:10
निकालापुर्वीच कल्याण-डोंबिवलीत महायुतीतून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण 52.11 टक्के मतदान पार पडलं आहे.
2026-01-16 09:30:19
शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी राज्यात एकूण 14 ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती तुटल्याचे दृष्य समोर येत आहे.
2025-12-30 15:20:21
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन मुंबई महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
2025-12-29 21:25:31
एकीकडे पक्षप्रवेशावरुन शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि नेते भाजपवर नाराजी दाखवत असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद देखील पेटला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-21 10:10:08
दिन
घन्टा
मिनेट