Saturday, March 07, 2026 04:29:22 AM
आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
Prachi Nate
2026-01-23 17:28:00
नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच चर्चत आले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी काल घडलेल्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे.
2026-01-22 11:16:14
कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने घेतलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली.
2026-01-22 10:52:03
नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. यात भाजपने दणदणीत विजय मिळवत चांगलाच गुलाल उडवला आहे.
2026-01-17 11:21:20
तब्बल 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेल्यामुळे त्यांना आधीच मोठा फटका बसला होता. अशातच मुंबईतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
2026-01-17 07:35:20
दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा झाली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली.
2026-01-12 06:53:31
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला आहे.
2026-01-08 09:18:28
राज्यात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची 'दैनिक सामना' मध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली.
2026-01-08 07:27:51
जाहीरनाम्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. याचपार्श्वभूमिवर नागपुरमध्ये बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे.
2026-01-04 14:01:27
कांदिवली आणि गोरेगाव परिसरातील शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत 'शिवबंधन' बांधले.
Jai Maharashtra News
2026-01-03 17:18:26
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
2025-12-29 19:26:04
संपुर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईच लक्ष्य ठाकरे बंधुंच्या युतीकडे लागलं आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
2025-12-17 11:09:15
भाजपला डोंबिवलीत मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच जवळच्या व्यक्तीने ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-22 17:19:51
आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'आमच्या पाहणीत असे 214 पत्ते सापडले आहेत, जिथे एकूण 3335 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, पण हे लोक प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहतच नाहीत.'
2025-10-27 21:31:02
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा असून यावर्षीही शिवतीर्थावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-09-11 14:17:50
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
Ishwari Kuge
2025-08-27 15:50:26
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
मुंबईत दोन मोठ्या नेत्यांची रविवारी गुप्त भेट झाली. त्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एक्स पोस्टने राज्यात खळबळ उडाली आहे.
2025-07-21 08:47:24
राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शनिवारी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
2025-07-04 15:20:14
धुळे जिल्ह्यातील देवपूर शाखेत बँक अधिकाऱ्यावर मराठी भाषेचा आणि एका महिला शिक्षिकेचा अपमान केल्याचा आरोप आहे.
2025-06-10 20:56:39
दिन
घन्टा
मिनेट