Tuesday, March 10, 2026 06:37:31 AM
ऑनलाईन खरेदी करताना 'डिलिव्हरी चार्ज' आणि ऑफलाईन खरेदी करताना लागणारा 'प्रवास खर्च' व 'वेळ' यांचा विचार केल्यास कोणता पर्याय स्वस्त पडेल हे स्पष्ट होते.
Amrita Joshi
2026-02-21 18:25:05
शॉपिंग बॅग्स बहुतेक वेळा तपकिरी रंगाच्या का असतात, यामागे रिसायकलिंग, खर्च बचत, कागदाची मजबुती आणि पर्यावरण संरक्षणाचे कारण दडलेले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-10 17:12:12
स्क्रीन शेअरिंगद्वारे सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून 80 हजार रुपये काढले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-10 13:27:21
पुण्यातील पेट्रोल पंपावर कारने धडक देऊन पलायन केल्याने तहसीन पूनावालांच्या आईचा पाय फ्रॅक्चर झाला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल असून पोलिस तपासाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
2026-02-04 07:35:56
रील बनवण्यास आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास पतीने विरोध केल्यामुळे, एका पत्नीने आपल्या पतीला गळा दाबून संपवलं.
Jai Maharashtra News
2026-02-03 18:30:18
इंस्टाग्रामवरील बनावट फॅशन पेजवरून साडी खरेदी करताना मुंबईतील तरुणीची हजारो रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
2026-02-02 17:22:06
अॅमेझॉनने आपल्या युझर्सना स्पष्टपणे सूचित केले आहे की, रिटर्न प्रोसेसचा गैरवापर करणाऱ्यांवर आता करडी नजर ठेवली जाईल. यामुळे बेजबाबदार युझर्सवर चाप बसणार आहे.
2026-02-02 15:27:06
सिम बाइंडिंगचा परिणाम असा होईल की, जर तुमच्या फोनमध्ये ज्या SIM कार्डने तुम्ही WhatsApp खाते तयार केले आहे, ते SIM नसेल, तर कदाचित तुम्ही त्या ॲपचा वापर करू शकणार नाही किंवा तुम्हाला वारंवार..
2025-11-30 14:44:55
महिंद्राचा दावा आहे की, XEV 9S चा प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट (Running Cost) केवळ 1.2 आहे. म्हणजेच, ही एसयूव्ही 100 किलोमीटर चालवण्यासाठी ग्राहकाला फक्त 120 रुपये खर्च येईल!
2025-11-29 19:34:49
सरकारने तीन वेळा अंतिम मुदत वाढवूनही अजूनही लाखो वाहनधारकांनी नोंदणी केली नाही. 30 नोव्हेंबर 2025 ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे.
2025-11-29 14:24:34
2008 मध्ये जाहीर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करून 2025 मध्ये ही नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार, आता मुंबई आणि उपनगरात होर्डिंग्ज लावताना हे नियम बंधनकारक राहतील.
2025-11-27 17:17:07
ChatGPT मध्ये आलेल्या नव्या शॉपिंग रिसर्च फीचरमुळे युजर्सना कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी पूर्ण रिसर्च, बेस्ट डील्स आणि योग्य पर्यायांची माहिती एका क्लिकमध्ये मिळणार आहे.
2025-11-26 11:37:40
भारतीय वापरकर्ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने ते गुंतवणुकीचे नवे मार्ग आजमावण्यास उत्सुक असतात. मात्र प्लॅटफॉर्मची सुरक्षितता आणि पारदर्शकता हा त्यांचा सर्वात मोठा निकष ठरू लागला आहे.
2025-11-25 19:29:13
Gemini जवळच्या दुकानांना फोन करून वस्तूचा स्टॉक आहे की नाही याची खात्री करतो. त्यानंतर माहिती SMS किंवा ईमेलने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते.
2025-11-25 14:22:58
दिल्ली सरकारने जुन्या वाहनांसाठी NOC अर्जावरील एक वर्षाची मर्यादा रद्द केली आहे. या निर्णयामुळे लाखो वाहनमालकांना दिलासा मिळणार असून प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे.
2025-10-31 08:53:01
बेंगळुरूमध्ये ऑनलाईन शॉपिंग घोटाळ्याचा प्रकार उघड झाला. 1.85 लाखांचा Samsung मोबाईल मागवल्यानंतर बॉक्समध्ये फरशीचा तुकडा मिळाला. पोलिस तपास सुरू आहे.
2025-10-31 08:21:02
अॅमेझॉन लवकरच 30 हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. खर्च नियंत्रण, तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी आणि व्यवसायिक पुनर्रचनेसाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
2025-10-28 10:16:57
पैसाबाजार (Paisabazaar) या डिजिटल ग्राहक क्रेडिट प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 42 टक्के पेक्षा जास्त क्रेडिट कार्डधारकांनी 50,000 पेक्षा जास्त खर्च केला आहे.
2025-10-27 20:48:29
जो यावेळी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपये झाला. चांदीचे भावही प्रति किलोग्रॅम 98,000 रुपयांवरून प्रति किलोग्रॅम 1,80,000 रुपयांपर्यंत वाढले.
Shamal Sawant
2025-10-19 07:40:35
Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी आहे. हा दिवस शनिवार असल्याने खरेदी करताना काही खास बाबी लक्षात ठेवा.
2025-10-11 19:11:42
दिन
घन्टा
मिनेट