Friday, December 05, 2025 02:22:17 PM
तुमच्या चेहऱ्यावर वारंवार कॉफी लावल्याने त्वचेचा ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे पुरळ आणि जळजळसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Apeksha Bhandare
2025-10-25 14:07:57
तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी पेरू खाणे फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक असू शकते? अशा लोकांनी चुकूनही पेरू खाऊ नये.
2025-10-24 13:47:29
संशोधक वैद्यकशास्त्रज्ञांनी उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना केटो डाएटपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, कारण उच्च चरबीयुक्त आहारामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते.
Amrita Joshi
2025-10-24 12:56:11
सतत थंड हवेत राहण्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात, विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांवर. एसीच्या थंड हवेमुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते,
Shamal Sawant
2025-10-16 15:13:02
Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे केवळ हाडे मजबूत करत नाही तर आपल्या एकूण आरोग्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.
2025-10-15 18:27:32
ऑनलाईन गेम खेळणे, मोबाईलवर व्हिडिओ पाहणे किंवा ऑनलाईन अभ्यास करताना अनेकजण त्यांचा बराच वेळ स्क्रिनसमोर घालवतात.
Ishwari Kuge
2025-10-15 13:22:52
लांब आणि घनदाट केस कोणाला आवडत नाहीत? आजच्या धकाधकीच्या जीवनात केसांची योग्य वाढ राखणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-13 16:50:14
आजच्या घडीला सौंदर्य आणि फॅशनच्या नावाखाली अनेक उत्पादने वापरली जातात, त्यात नेल पॉलिश म्हणजेच नेल पेंट हा महत्त्वाचा भाग मानला जातो.
2025-10-12 14:16:31
महिलांच्या हाडांची ताकद वीसाव्या ते तिशीपर्यंत सर्वोच्च पातळीवर असते, ज्याला पीक बोन मास म्हणतात. 30 वर्षांनंतर हाडांची झीज वाढू लागते.
Akshaykumar Bankar
2025-10-04 17:03:23
Toilet Cleaning Hacks: टॉयलेटमध्ये सर्वात जास्त घाण असल्याने जंतू आणि दुर्गंधी येते. त्यामुळे काही सोप्या पद्धती वापरुनही टॉयलेट स्वच्छ करू शकता.
2025-10-04 13:27:42
तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा चालत आहे.
2025-10-04 09:29:05
बालपण आणि किशोरावस्थेत आपली उंची वाढते, परंतु वयानुसार ती कमी होऊ लागते. हे काल्पनिक नाही तर एक वैज्ञानिक सत्य आहे.
2025-09-19 13:25:08
हा संसर्ग झाल्यानंतर, सुरुवातीच्या टप्प्यात काही सामान्य लक्षणे दिसतात. मात्र, तो जसजसा वाढत जातो, तशी परिस्थिती गंभीर होते.
2025-09-17 20:36:46
जास्त चहा प्यायल्याने शरीरातील कोणत्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्याचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊया.
2025-09-17 17:10:36
पाकिस्तानचे मनोरंजन विश्व हादरले आहे. सोशल मीडियावर 'पीछे देखो पीछे' या मीममुळे लोकप्रिय झालेल्या बालकलाकार अहमद शाहचा धाकटा भाऊ उमर शाह याचे वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
2025-09-16 15:11:41
भारतीय स्वयंपाकात सुगंध आणि चव वाढवण्यासाठी इलायचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Avantika parab
2025-09-14 08:24:59
डाची चव जितकी आनंद देते तितकीच ती शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
2025-09-10 12:30:44
जर तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा छतावर पिंपळाचे झाड वाढले असेल तर ते या ज्योतिषीय उपायाने कोणत्याही दोषाशिवाय काढून टाकता येते.
2025-09-09 20:55:21
सकाळी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर अनेकांना आंघोळ करण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का? नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर लगेच आंघोळीला जाणे धोकादायक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
2025-09-05 11:54:25
शरीराच्या प्रतिमेबाबतची असुरक्षितता, अनेक आरोग्य समस्या, कुटुंबासोबत असूनही जाणवणारा एकटेपणा, काम-घर संतुलन राखण्याचा दबाव या कारणांमुळे महिलांवर ताण अधिक वाढतो.
Jai Maharashtra News
2025-08-31 20:45:37
दिन
घन्टा
मिनेट