Thursday, March 12, 2026 04:10:54 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एका महत्त्वपूर्ण फोन कॉलने बाजाराचे चित्रच पालटवून टाकले आहे. सोमवारी सोन्यात 9 हजार 800 रुपयांची घट पाहायला मिळाली आज....
Prachi Nate
2026-02-03 11:37:39
गेल्या काही दिवसांपासून सोने - चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे.
2026-01-09 09:01:37
भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोने प्रतितोळा दर 1 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचला असून चांदी प्रतिकिलो 2 लाख 50 हजार रुपयांवर पोहचली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-08 12:14:48
आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
2026-01-07 11:26:45
2026-01-06 12:33:33
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने-चांदीच्या दरात विशेष बदल झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आज 5 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही मोठे फेरबदल झालेत.
2026-01-05 07:56:11
आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठलेला असून सोन्याचे दर 1805 रुपये आणि चांदीच्या दरात 7214 रुपयांची वाढ झाली आहे.
2025-12-22 17:49:30
या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर त्यांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटफेर झाले आहेत.
2025-12-19 10:14:26
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत आहे, आणि आजही बाजारात मोठा फेरबदल दिसून आला आहे. सोने आणि चांदीचे दर ऐकून सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
2025-12-18 09:41:28
2025 या सरत्या वर्षात सोने आणि चांदीने चांगलाच उच्चांग गाठला. नवीन वर्ष अवघ्या 15 दिवसांवर ठेपला असताना सोन्या-चांदीला पुन्हा झळाळली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते.
2025-12-13 09:52:19
देशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदली गेली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-03 11:05:39
सध्या लग्नसंमारंभाची लगबग सुरु झालेली आहे. यानिमित्त सोन्याच्या भावात 20 नोव्हेंबरला थोडी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-20 12:42:17
लग्नसराईच्या काळात सोनं-चांदीच्या किमतीत सतत बदल; आजचा 22, 24 कॅरेट सोनं व चांदीचा भाव जाणून घ्या.
2025-11-19 11:37:06
गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
2025-11-16 16:07:08
दिल्लीसह देशभरात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,26,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. डॉलरच्या मजबुतीचा आणि नफावसुलीचा परिणाम बाजारावर दिसतो आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-24 11:42:09
दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीच्या हालचाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेतांमुळे बाजारात मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे.
2025-10-23 10:35:52
दिन
घन्टा
मिनेट