Sunday, March 15, 2026 10:55:56 AM
Rashmi Mane
2026-03-12 20:19:23
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Shamal Sawant
2026-03-12 06:40:44
जगभरातील शस्त्रास्त्र खरेदीत भारताचा वाटा 8.2 टक्के इतका असून, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे.
Amrita Joshi
2026-03-11 19:40:36
एफडीआय निकष शिथिल केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा (Renewable Energy) यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.
2026-03-10 17:07:16
पत्नीला दिलेले पैसे ही 'भेट' असल्याने त्यावर कर लागत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, आयकर नियमांनुसार हे पूर्णपणे सत्य नाही.
Jai Maharashtra News
2026-03-09 16:35:54
या बचत योजना उत्कृष्ट परतावा आणि इतर अनेक फायदे देतात.
2026-03-08 14:40:54
कंपन्या आता पगारवाढ देताना केवळ अनुभव किंवा पदाचा विचार न करता कर्मचाऱ्याचे कौशल्य (Skills) आणि कामगिरी (Performance) यावर भर देत आहेत.
2026-02-28 12:19:53
एआयमुळे काही नवीन नोकऱ्या निर्माण होतील, परंतु त्या तुलनेत पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे.
2026-02-27 15:34:35
महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पेपरफुटी प्रकरण गंभीर बनले असून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरही फुटल्याचे समोर आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-27 13:14:31
Gen-Z पिढीने वयाच्या 20 व्या वर्षी दरमहा 1000 रुपयांची SIP सुरू केल्यास चक्रवाढीच्या जोरावर निवृत्तीपर्यंत मोठा निधी तयार होऊ शकतो.
2026-02-27 12:45:48
कार ही 'डेप्रिसिएटिंग एसेट' आहे, म्हणजेच शोरूममधून बाहेर पडताच तिची किंमत कमी व्हायला लागते. तेव्हा अशा वस्तूमध्ये गुंतवणूक करताना हप्त्यावर पैसे भरणे फायदेशीर ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
2026-02-21 16:30:18
वडिलांनी मृत्यूपत्र (Will) न लिहिताच जगाचा निरोप घेतल्यास, त्यांच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद होणे ही एक सामान्य समस्या आहे.
2026-02-16 18:50:46
केंद्र सरकारने 'प्राप्तिकर कायदा 2025' (Income Tax Act 2025) अंतर्गत नवीन नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याचा प्रस्ताव आहे.
2026-02-15 17:55:07
राजधानी दिल्लीत तंत्रज्ञान जगतातील सर्वात मोठी 'एआय समिट 2026' सुरू होत असून, दुसरीकडे केंद्र सरकारने देशातील शहरांचा कायापालट करण्यासाठी 1 लाख कोटींच्या 'अर्बन चॅलेंज फंड'ला मंजुरी दिली आहे.
2026-02-15 13:05:46
महाराष्ट्र एटीएसने राज्यातील 21 ठिकाणी गोपनीय छापेमारी करून संशयितांची चौकशी सुरू केली आहे. यवतमाळ, पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगर येथे कारवाई करण्यात आली.
2026-02-15 12:43:38
स्थिर परतावा, जास्त फंड म्हणजे जास्त नफा किंवा घसरणीत SIP बंद करणे अशा समजुती चुकीच्या आहेत. योग्य रणनीती आणि संयम आवश्यक आहे.
2026-02-15 12:12:59
जागतिक व्यापार तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
2026-01-21 08:47:31
तज्ज्ञांच्या मते 2026 मध्येही ही तेजी कायम राहण्याची शक्यता असून एसआयपीद्वारे गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
2025-12-26 13:07:06
सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आता 85 वर्षांपर्यंत NPS मध्ये राहू शकतील आणि निधी बाहेर काढताना काही परिस्थितींमध्ये 100 टक्के रक्कम एकाच वेळी मिळवण्याचा पर्याय मिळेल.
2025-12-17 13:27:10
विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये आंदोलनकर्ते जमणार आहेत.
2025-12-08 08:52:39
दिन
घन्टा
मिनेट