Tuesday, December 09, 2025 01:33:40 AM
शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेची झालेली छेडछाड उघडकीस आल्यानंतर भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Jai Maharashtra News
2025-12-08 19:22:44
सोशल मीडियावर त्यांनी स्थलांतराविरोधी दृष्टिकोन मांडला. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगला तोंड द्याव लागलं.
2025-12-08 17:50:40
मोबाईल लोकेशन, शेवटचा कॉल आणि CCTV मधील हालचालींवरून संपूर्ण घटनेचा मागोवा घेण्यात आला. या प्रसंगामुळे कुटुंबीयांवर मोठा भावनिक आघात झाला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-08 10:32:44
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अलीकडील वक्तव्यांमुळे व्यापार चर्चेतील गती स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'करार योग्य दिशेने जात आहे आणि लवकरच पूर्ण होईल,' असे सांगितलं आहे.
2025-12-07 20:19:49
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने कार खाली उतरत असताना गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला.
2025-12-07 19:16:00
भारतासाठी पुतिन यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. परंतु, आता रशियाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या चर्चा जागतिक पातळीवर रंगल्या आहेत.
2025-12-07 18:51:32
नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशीच राजकीय वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Prachi Nate
2025-12-07 17:56:08
अर्थमंत्री म्हणाल्या, 'कस्टम ही माझी पुढची सर्वात मोठी स्वच्छता मोहीम आहे. आम्ही त्यावर व्यापक विचार करत आहोत.'
2025-12-07 17:53:44
निकिता नागदेव नावाच्या या पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भारत-पाकिस्तानमधील अनेक सामाजिक संस्था आणि कायदेशीर संघटनांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
2025-12-07 16:58:06
सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आज सलमान खान बिग बॉस 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर करेल.
2025-12-07 16:56:43
आर्थिक व्यवहारांपासून शोषण आणि लैंगिक छळाच्या आरोपांपर्यंत अनेक मुद्द्यांमुळे हा शो विविध वादांच्या भोवऱ्यात अडकला. परिणामी अनेक जुने आणि लोकप्रिय चेहरे मालिकेतून बाहेर पडले.
2025-12-07 15:56:08
दौऱ्यात अॅलिसन हूकर बेंगळुरूमधील इस्रो केंद्राला भेट देतील, तसेच अवकाश, ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञांशी संवाद साधतील.
2025-12-07 15:24:20
वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्श्यासंबंधीचा नवीन निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
Amrita Joshi
2025-12-07 14:34:57
दोन दिवसांपूर्वी वरळीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता ठाकरे गट अधिक सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2025-12-07 13:55:07
29 आमदारांचा निकष कोणत्याही पक्षाकडे नसल्याने पद रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनात जमीन घोटाळे, कर्जमाफी आणि महिला सुरक्षेसारखे मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत.
2025-12-07 13:28:01
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, कमी होत असलेली महागाई आणि मजबूत आर्थिक वाढ या दोन्हींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-12-07 11:57:45
लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ नुसार ऑफिसची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कॉल्स किंवा ईमेल्सला उत्तर देण्याची सक्ती राहणार नाही.
2025-12-07 11:32:01
विद्यार्थ्यांवर पदवीचा अनावश्यक दबाव टाकू नये, असे त्यांनी पालकांना आवाहन केले. त्यांच्या कंपनीमध्ये पदवीची अट नसून प्रतिभा, शिकण्याची तयारी आणि कामगिरीलाच प्राधान्य दिले जाते.
2025-12-07 10:34:21
देशातील 78 हजार कोटींपेक्षा अधिक बेवारस निधी परत देण्यासाठी केंद्राने मोहीम सुरू केली आहे.
2025-12-07 09:38:15
इंडिगोचे मोठ्या प्रमाणावर फ्लाईट रद्द झाल्याने कंपनीने ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी पावले उचलली असून रविवारी 1500 पेक्षा जास्त उड्डाणांचे लक्ष्य ठेवले आहे.
2025-12-07 09:27:39
दिन
घन्टा
मिनेट