Friday, December 05, 2025 02:16:49 PM
फोन उत्पादक कंपन्यांच्या सूत्रांचे असे म्हणणे आहे की, या ॲपमुळे युजर्सची प्रायव्हसी किंवा सिक्युरिटी धोक्यात येऊ शकेल का, या चिंतेसह इतर देशही सरकारी ॲप्ससाठी सक्ती करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
Amrita Joshi
2025-12-03 13:38:14
25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये अनेक चांगले स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या, यापैकी तुमच्यासाठी कोणता चांगला ठरेल..
2025-12-02 18:40:41
दूरसंचार विभागाने 28 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारतात उत्पादित किंवा विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन्समध्ये हे अॅप अगोदरच इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
2025-12-01 18:44:50
क्रोमा ब्लॅक फ्रायडे सेल 22 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सुरू असून iPhone 16, 17, Air मॉडेल्स, Samsung TCL टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि AI पीसीवर मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-21 14:29:03
100W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने “Notify Me” पेज सक्रिय केले असून लाँच नोव्हेंबरअखेर होण्याची शक्यता आहे.
2025-11-19 15:17:26
या आउटेजमुळे X (पूर्वीचे ट्विटर), Letterboxd, ChatGPT, Bet365 यांसारख्या अनेक लोकप्रिय वेबसाइट्स काही काळ पूर्णपणे ठप्प झाल्या.
2025-11-18 18:22:46
मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि चांगला कॅमेरा असे सर्व फीचर्स या मॉडेल्समध्ये मिळतात. Redmi, Samsung, iQOO, realme, Motorola यांसारख्या ब्रँडचे पर्याय उपलब्ध आहेत.
2025-11-18 14:07:07
napdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, 7300mAh बॅटरी, 165Hz AMOLED Display आणि Triple 50MP Camera यांसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. लॉन्चनंतर रात्री 8 वाजता विक्री सुरू होईल.
2025-11-13 14:23:57
EPFO सदस्यत्वासाठीची अनिवार्य वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
2025-11-12 15:43:31
मोबाईलमध्ये बॅलन्स किंवा सिम नसतानाही थेट संवाद साधता येणारी नवी सुविधा काही स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-10 17:40:20
इंटरनेटशिवाय UPI ने पैसे पाठवता येतात का? याचे उत्तर 'हो' असे आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. जाणून घेऊ, पुढील प्रक्रिया
2025-11-09 15:31:43
या वर्षी प्रथमच WPL लिलावात RTM कार्ड वापरले जाणार आहे. दीप्तीने 2025 मध्ये अॅलिसा हीलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व केलं होतं आणि तिच्या नेतृत्वगुणांची विशेष दखल घेतली गेली आहे.
2025-11-09 14:19:00
स्मार्टफोन वापरताना आपण नकळत काही अशा चुकांची सवय लावतो ज्या फोनच्या बॅटरी आणि परफॉर्मन्सवर थेट परिणाम करतात.
2025-11-09 13:33:18
हल्ली जवळजवळ सर्वांकडे स्मार्टफोन असतो. अचानक कधी त्याची बॅटरी संपली तर अनेक कामे अडकून पडतात. तेव्हा, आम्ही तुमच्यासाठी मोबाईल फोनच्या फास्ट चार्जिंग टिप्स घेऊन आलो आहोत.
2025-11-07 18:38:04
आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी, सोमवारी, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया सात पैशांनी घसरून 88.77 प्रति डॉलर या स्तरावर पोहोचला.
2025-11-03 14:00:35
सोन्यात पुन्हा घट नोंद. आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी अनुकूल ठरली असून 22 व 24 दोन्ही कॅरेटच्या किमतीत सौम्य घट पाहायला मिळाली.
2025-11-03 12:16:21
भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्क्यांचे शुल्क लावले आहे.
2025-11-03 11:54:02
या घसरणीचा सर्वाधिक फटका त्या वस्तूंना बसला आहे ज्या आधी टॅरिफ-फ्री होत्या. अशा वस्तू भारताच्या एकूण अमेरिकी निर्यातीत जवळपास एक-तृतीयांश होत्या.
2025-11-03 11:25:20
WhatsApp हॅक झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु, मोठे नुकसान होण्यापूर्वी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी वेळेवर योग्य पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे.
2025-10-22 17:34:26
चार्जर हरवला किंवा बॅटरी संपली तरी चिंता नको! जाणून घ्या फोन चार्ज करण्याचे 5 सोपे आणि उपयोगी उपाय – USB पोर्ट, सोलर चार्जर, हँड क्रॅंक आणि इतर पर्यायांसह.
2025-10-21 16:42:56
दिन
घन्टा
मिनेट