Saturday, December 13, 2025 12:19:13 AM
कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक खोल दरीत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये एकूण 21 कामगार प्रवास करत होते.
Jai Maharashtra News
2025-12-11 17:09:14
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तयार केलेल्या या कायद्याची दोन वर्षांपासून अंमलबजावणी होत नसल्याचा उल्लेख त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
2025-12-11 16:22:35
Instagram ने ‘Your Algorithm’ नावाचे नवे फीचर जाहीर केले असून वापरकर्ते आता Reels मध्ये दिसणाऱ्या कंटेंटवरील आवडी स्वतः व्यवस्थापित करू शकणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-11 14:47:57
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा परिसरात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने प्रतिबंधित ई-सिगारेट (व्हेप) ओढल्याचा गंभीर आरोप उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-12-11 13:15:17
बेलुगा व्हेलने धूम्रपान करणाऱ्याची सिगारेट पाण्याच्या फवाऱ्याने विझवताना दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
2025-12-11 08:24:59
मध्य रेल्वेवर मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावर वांगणी आणि बदलापूर या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होते.
Prachi Nate
2025-12-10 07:39:05
फुकेत–मुंबई विमानप्रवासादरम्यान 25 वर्षीय प्रवाशाने शौचालयात सिगारेट पेटवल्याने गोंधळ उडाला.
2025-09-27 16:56:38
थकवा, मुंग्या, विसरणं ही लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. शाकाहारींसाठी नैसर्गिक पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य राखा योग्य आहाराने.
Avantika parab
2025-07-30 08:02:21
पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.
2025-07-30 07:22:23
किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान व ई-सिगारेटच्या वाढत्या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, पालकांनी वेळेवर संवाद साधून सावध राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत.
2025-07-21 19:22:20
धूम्रपानावरील बंदी 1 जुलैपासून लागू होईल. बंदी लागू झाल्यानंतर, समुद्रकिनारे, उद्याने, शाळांबाहेरील, बस स्टॉप आणि क्रीडा स्थळांवर धूम्रपान केल्यास शिक्षेची तरतूद असेल.
2025-05-30 17:44:11
आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर तुम्हाला तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपान, आणि तंबाखूपासून लांब राहणे अत्यंत गरजेचे आहे.
Ishwari Kuge
2025-03-12 20:21:20
दिन
घन्टा
मिनेट