Monday, March 09, 2026 09:18:24 PM
म्युझिकल रोडचे कौतुक होत असतानाच, ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांसाठी ही धून डोकेदुखी ठरली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगाचा स्थानिकांना कोणताही फायदा नसून केवळ मानसिक त्रास होत असल्याचे यात म्हटले आहे.
Amrita Joshi
2026-03-09 12:34:53
सर्वसामान्य महिलांच्या जीवनावर आधारित 'लाडकी बहीण' हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याचे अधिकृत पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-07 20:10:19
या गाण्यातील आक्षेपार्ह शब्द आणि सादरीकरणामुळे हरियाणा पोलिसांनी बादशाहविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला असून, त्याच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी केली आहे.
2026-03-07 19:26:34
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विशाल कोटियन आणि 'ड्रामा क्वीन' राखी सावंत यांच्यात जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे.
2026-02-25 12:26:33
अरिजीत सिंगने 27 जानेवारी 2026 रोजी सोशल मीडियाद्वारे प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
Akshaykumar Bankar
2026-02-25 11:45:07
मनसे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर आणि स्वरूपावर तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
2026-02-12 18:58:38
या गाण्याने बिलबोर्ड अरेबिया चार्टमध्ये सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी चार वेगवेगळ्या चार्ट्समध्ये या गाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
2026-01-31 13:39:52
प्रजासत्ताक दिन 2026 च्या सोहळ्यात ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर विशेष भर देण्यात आला.
Avantika Sanjay Parab
2026-01-26 09:46:02
वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून जेव्हा ते जंगलात गुरे चरण्यासाठी जात, तेव्हापासून भिकल्या धिंडा यांनी तारपा हे वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यांना याचा छंदच लागला.
2026-01-25 19:52:03
पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या यादीत तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत रघुवीर खेडकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. जाणून घ्या कोण आहेत रघुवीर खेडकर...
Prachi Nate
2026-01-25 18:08:37
कलर्स टीव्हीच्या आगामी 'द 50' (The 50) या शोमध्ये शिव सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. हा नवीन प्रवास सुरू करताना शिवने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
2026-01-22 14:00:24
आजकाल मार्केटिंगच्या नावाखाली जुन्या गाण्यांची मोडतोड करून ती पुन्हा बाजारात आणली जातात, यावर अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
2026-01-20 17:34:36
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
2026-01-13 07:48:26
मतदानासाठी सुट्टी नाकारल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.
2026-01-13 07:20:19
त्यांना एक गाणं गाण्याची फर्माइश केली.यावेळी ते म्हणाले कि..
Shamal Sawant
2026-01-13 06:53:11
महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाला अज्ञात युवकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Rashmi Mane
2026-01-07 11:45:31
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि विविध संघटनांनी लातूर बंदची हाक दिली आहे.
2026-01-07 11:32:27
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे.
2026-01-07 10:52:47
सुबोध यांच्या मते, ही केवळ एका चित्रपटाची निवड नसून, मराठी चित्रपट जागतिक दर्जाच्या सिनेमांना तोडीस तोड टक्कर देऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
2026-01-03 12:44:39
फिल्ममेकर जे. पी. दत्ता यांच्या 1997 साली प्रदर्शित झालेल्या अजरामर चित्रपट बॉर्डर याचा सिक्वेल बॉर्डर 2 येत्या 23 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2026-01-02 19:03:08
दिन
घन्टा
मिनेट