Saturday, June 06, 2026 10:29:14 AM
टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आगामी टी-20च्या कर्णधार पदावरुन हटवलं जाण्याची बातमी समोर आली आहे. याचदरम्यान सध्या पाच नवं कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
Prachi Nate
2026-06-04 09:39:22
Rashmi Mane
2026-05-28 11:43:53
2026-05-28 06:52:54
पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2026 एलिमिनेटर सामन्याचा थरार सुरु आहे. दरम्यान यावेळी 15 वर्षाच्या वैभवने विक्रम रचला आहे.
2026-05-27 20:16:30
विविध भारतीय प्रसारक कंपन्यांशी झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर अखेर या स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
Jai Maharashtra News
2026-05-23 18:28:56
विराट कोहलीने हेडला मैदानावर स्लेज केले खरे, परंतु त्याची स्वतःची खेळी फार काळ टिकू शकली नाही. पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला.
Amrita Joshi
2026-05-23 14:48:09
मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा हे दुखापतींमुळे आयपीएल 2026 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडले आहेत.
2026-05-19 18:13:08
नवरदेवाचे बूट लपवण्याच्या खेळावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर थेट मोठ्या हाणामारीत झाले. पैसे देण्यावरून दोन्ही बाजूंच्या पाहुण्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अन् या वादाचे...
2026-05-12 16:53:33
या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताचा युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या असून, त्याला या मालिकेत आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
2026-05-07 15:02:59
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या या यशस्वी मोहिमेमुळे पाकिस्तानला 3 दिवसांत नमवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याचे संपूर्ण देशाकडून आज कौतुक होत आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-07 11:32:08
मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसह प्रमुख शहरांमधील आजचे ताजे दर जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा.
2026-05-07 11:01:44
कूपर कोनोलीच्या झुंजार शतकानंतरही पंजाबला पराभव स्वीकारावा लागला असून, सलग तीन पराभवांमुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
2026-05-07 10:40:19
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा आज पाटणा येथील गांधी मैदानावर भव्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
2026-05-07 07:59:49
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र रूप पाहायला मिळत आहे. विदर्भात पावसाच्या हजेरीमुळे तापमानात घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
2026-05-07 07:35:08
या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले असून पंजाबला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2026-05-07 07:18:52
IPL 2026 चा थरार अंतिम टप्प्यात, संघांचा TOP 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने, वाचा संघांची आताची टक्केवारी
Ayush Yashwant Shetye
2026-05-05 16:44:19
या परताव्यामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या पुनर्स्थापनेस मोठे बळ मिळाले आहे.
2026-04-30 08:07:32
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादने 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पराभव केला.
2026-04-30 06:13:28
आतापर्यंत आयपीएलच्या 9 टीम्समधून खेळला, मात्र कामगिरी झिरो; एरॉन फिंचच्या कोणत्या संघासाठी किती धावा?
2026-04-29 16:29:15
शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सुलभ कर्ज उपलब्ध होत असून, शेती, पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी आर्थिक आधार मिळत आहे.
2026-04-26 08:32:36
दिन
घन्टा
मिनेट