Tuesday, December 09, 2025 01:01:58 AM
ज्येष्ठ समाजसेवक आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन.
Avantika Sanjay Parab
2025-12-08 21:25:18
केंद्र सरकारने ८वा वेतन आयोग सुरु असल्याची घोषणा केली.
2025-12-08 20:59:46
काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-12-08 20:14:29
एमएमआर क्षेत्रातील आरएमसी उद्योगांच्या वायू प्रदूषण उल्लंघनाविरुद्ध MPCB ने कारवाई केली, 19 उद्योगांवर उत्पादन बंदी लादली, सतत निरीक्षण मोहिम सुरू आहे.
2025-12-08 20:02:35
2025 मध्ये 5201314 हा सात-अंकी नंबर गुगलवर प्रचंड प्रमाणात शोधला जात आहे.
2025-12-08 19:48:25
शनिवारी पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक मुरारीलाल (45) याला अटक केली. त्याने 14 आणि 15 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
2025-12-08 19:39:20
शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेची झालेली छेडछाड उघडकीस आल्यानंतर भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
2025-12-08 19:22:44
विमानतळावर कनेक्टिंग फ्लाइटची वाट पाहताना एका प्रवाशाचा आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या सेवांवर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
2025-12-08 18:55:36
चित्रपट भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय परिस्थिती, गुप्त कारवाया आणि अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्षाभोवती फिरतो.
2025-12-08 18:13:58
सोशल मीडियावर त्यांनी स्थलांतराविरोधी दृष्टिकोन मांडला. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगला तोंड द्याव लागलं.
2025-12-08 17:50:40
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना लाखांदूर शहरात समोर आली आहे
2025-12-08 17:20:54
घटनेची माहिती समोर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
2025-12-08 16:52:15
इंडिगोच्या विमानात उड्डाणापूर्वीच कबुतर शिरल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
2025-12-08 16:27:46
कोणत्याही विषयावर ते बोलले तरी नेहरू आणि काँग्रेसचं नाव न घेता त्यांचे भाषण पूर्णच होत नाही, अशी टीका गोगोईंनी यावेळी केली.
2025-12-08 16:25:15
लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतींनी उंच भरारी घेतली आहे.
2025-12-08 16:12:27
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली.
2025-12-08 15:42:53
मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरू यांनी वंदे मातरमचे तुकडे केले असा गंभीर आरोप मोदींनी सभागृहात केला.
2025-12-08 15:22:22
त्याला विजेतेपदासोबत 50 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बक्षीसापेक्षा गौरवने शोमधून कमावलेली फी अनेक पटीने जास्त आहे.
2025-12-08 14:39:57
या अचानक घडलेल्या प्रकारानेही कनिका कपूर बिल्कुल घाबरली नाही. तिने तिच्या परफॉर्मन्समध्ये क्षणभरही खंड पडू दिला नाही. उलट ती शांतपणे गात राहिली आणि कार्यक्रम सुरू ठेवला.
Akshaykumar Bankar
2025-12-08 14:10:40
या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आज संत जगनाडे महाराजांची जयंती असल्याने याच दिवशी नागपूर ITI चे नामकरण करण्यात आले.
2025-12-08 13:59:19
दिन
घन्टा
मिनेट