Thursday, December 11, 2025 01:39:51 AM
खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट केला आहे. यासह त्यांनी दिल्लीसाठी नवे नाव सुचवले आहे.
Amrita Joshi
2025-11-01 15:29:44
ईमेलमधील बॉम्ब धमकीनंतर हैदराबाद विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली. इंडिगो फ्लाइट दुसऱ्या विमानतळावर वळवली गेली, प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यात आलं.
Akshaykumar Bankar
2025-11-01 13:47:11
साधारणपणे 12 एकरवर पसरलेल्या काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात दूरदूरून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे शनिवारी मोठी गर्दी उसळते. यामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
2025-11-01 13:35:22
मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण अजित पवारांच्या “सारखं सारखं माफ कशाला?” या वक्तव्यामुळे सरकारचं एकमतच प्रश्नचिन्हाखाली आलं आहे.
2025-11-01 12:49:39
रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच वंदे भारत वातानुकूलीत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-10-13 11:50:19
एकाच वेळी तीन ते चार गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4, 5 आणि 6 वर आल्याने स्थानकात प्रचंड गर्दी झाली. अरुंद जिना आणि पादचारी पुलावरून अनेक प्रवासी चढत-उतरत असताना गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
Jai Maharashtra News
2025-10-12 21:39:39
थलपती विजय यांच्या रॅलीत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या लोकांबद्दल देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेविषयी काँग्रेस नेते शशी थरूर याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
2025-09-28 22:10:31
सीआयडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे, जे ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत, व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, आणि संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांच्या घरांची झडती घेऊन तपास करत आहे.
2025-09-28 16:48:53
शनिवारी, तामिळनाडूतील करूर येथे लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय थलापती यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी झाली.
Ishwari Kuge
2025-09-28 16:31:26
दिल्ली विमानतळ, शाळा आणि विविध संस्थांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
2025-09-28 15:20:29
या दुर्घटनेत 40 नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे 100 लोक जखमी झाले. घटनेनंतर अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षाने या प्रकरणामागे द्रमुकचा कट असल्याचा आरोप केला आहे.
2025-09-28 14:49:18
मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कुटुंबाला 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.
Avantika Sanjay Parab
2025-09-28 14:42:45
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2025-09-28 14:36:38
अभिनेता थलपती विजयने आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो जोरदार तयारी करत आहे. त्याच्या . या रॅलीदरम्यान प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचंगरी झाली.
2025-09-28 13:37:11
तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या सुपरस्टार विजय थलापती यांच्या प्रचार रॅलीत प्रचंड गर्दी उसळल्याने मोठी दुर्घटना घडली.
2025-09-28 06:50:41
या घटनेमुळे रॅलीदरम्यान विजय यांचे भाषण तात्पुरते थांबवावे लागले, कारण गर्दीत अनेक उपस्थित बेशुद्ध झाले.
2025-09-27 20:45:39
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
2025-08-17 12:18:42
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-07-17 15:16:56
'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
2025-07-02 23:28:12
न्यायमूर्ती बी के श्रीवास्तव आणि संतोष मेहरा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, डायजिओच्या मालकीच्या आरसीबीने आवश्यक परवानगी न घेता IPL विजय साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने अनिष्ट परिस्थिती निर्माण केली
2025-07-02 22:07:35
दिन
घन्टा
मिनेट