Monday, March 09, 2026 08:18:01 PM
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता निवासस्थानापासून ठराविक अंतरावरच शाळा असावी, हे जाचक बंधन पालकांसाठी शिथिल झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-09 18:27:28
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये या क्षेपणास्त्राने दाखवलेल्या अचूकतेनंतर, इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे.
2026-03-09 18:11:29
उद्योगपती आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू (BMW) कारने जयपूरहून मथुरेकडे जात असताना हा अपघात झाला.
2026-03-09 17:18:03
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केल्याने रिक्षा व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
2026-03-09 16:02:02
इराणने हे युद्ध सुरू केले नसून, अमेरिका आणि इस्रायलनेच आक्रमक पवित्रा घेतल्याचे इराणचे अधिकारी इलाही यांनी स्पष्ट केले. इराण केवळ स्वतःचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करत आहे.
Amrita Joshi
2026-03-09 15:26:48
या विजयात प्रत्येक सामन्यात भारताला नवा हिरो मिळाला, परंतु अंतिम टप्प्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निर्णायक ठरली.
2026-03-09 12:32:40
भारताने न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवत आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prachi Nate
2026-03-09 11:50:28
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
2026-03-09 09:39:19
मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेला लवकरच जयगड आणि वेंगुर्ला येथेही थांबा मिळणार आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-08 16:45:25
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गाढव पालनासाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची योजना सुरू आहे.
2026-03-08 15:27:16
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे
2026-03-08 14:58:13
प्रवीण यांचे नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत झळकल्यानंतर मिटकी गावात दिवाळी साजरी करण्यात आली. त्याच्या आजीने तर नातवाच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे आहे, अशी भोळी-भाबडी इच्छा व्यक्त केली.
2026-03-08 12:10:17
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर, त्याचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचे अनेक दावे केले.
2026-03-08 09:19:11
मिळालेल्या माहितीनुसार, लोणचे बनवणारा हा कारखाना एका निवासी इमारतीच्या तळघरातून चालवला जात होता.
Akshaykumar Bankar
2026-03-08 09:18:18
अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून बारामती विमानतळावरील धुके, नेव्हिगेशन साधनांची कमतरता आणि लँडिंग प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2026-03-08 08:53:18
त्यामुळे सध्या इराणकडून क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच त्यांच्या ड्रोन तंत्रज्ञानालाही गंभीर धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.
2026-03-08 07:43:36
शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2026-03-07 14:49:31
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर क्रिकेट मैदानात उतरल्याची घटना चर्चेत आली आहे. डीवाय पाटील टी-20 कपच्या सेमीफायनलमध्ये तो ‘डीवाय पाटील ब्लू’ संघाकडून खेळताना दिसला.
2026-03-07 10:20:40
घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
2026-03-07 09:28:06
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून जमिनीखालून येणाऱ्या आवाजांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-03-07 09:02:54
दिन
घन्टा
मिनेट