Tuesday, December 09, 2025 01:04:29 PM
राज्यातील तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांना नाशिक, नागपूर आणि धाराशिव भागभांडवल स्वरूपात एकूण 827 कोटी रुपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-11-11 18:16:46
काही मुद्द्यांवर मंत्र्यांनी प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली असली, तरी अखेरीस बैठकीत तब्बल 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विविध विभागांतील महत्त्वाचे निर्णयांचा समावेश आहे.
2025-11-04 16:58:00
ही धमकी ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. संदेशात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला गेला आहे.
2025-09-05 12:45:10
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 करण्यात आले आहेत.
Ishwari Kuge
2025-09-05 10:42:07
राज्यात आता बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
Manasi Deshmukh
2025-04-01 15:30:54
नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर होणार.राज्यपाल सी पी राधाकृष्णंन यांच्याकडे राज्य मंत्री मंडळ खाते वाटपाची यादी पोहचली.
Samruddhi Sawant
2024-12-21 18:02:30
त्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात बैठक घेतली.
2024-12-14 07:33:05
दिन
घन्टा
मिनेट