Saturday, December 06, 2025 11:22:25 AM
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील अनेक विसंगती निदर्शनास आणून दिल्या. सध्या ब्राझिलियन मॉडेलचा आणि 25 लाख बोगस मतदानाचा मुद्दा सर्वांसाठीच धक्कादायक ठरत आहे.
Amrita Joshi
2025-11-05 16:35:06
दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटींबाबत विचारलेल्या प्रश्नांना आयोगाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ठाकरे यांनी आयोगावर थेट निशाणा साधला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-04 19:27:55
राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Rashmi Mane
2025-11-04 17:13:35
महाराष्ट्रात अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले.
2025-11-04 16:02:52
भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांनी थेट सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये खळबळ उडाली आहे.
Shamal Sawant
2025-10-30 15:25:55
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरपासून ठाण्यात 29 किमी लांबीच्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 22 स्थानकांसह हा प्रकल्प प्रवाशांना मोठा दिलासा देणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-30 11:14:30
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून सरकारने तयारी सुरू केली आहे.
2025-10-30 10:27:11
भारताने ताजिकिस्तानातील अयनी एअरबेसवरील उपस्थिती संपवली आहे. दोन दशकांनंतर भारताची मध्य आशियातील रणनीतिक पकड कमी झाली असून या निर्णयाचे भू-राजकीय परिणाम गंभीर मानले जात आहेत.
Akshaykumar Bankar
2025-10-30 09:51:46
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांवर तपासणीचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
2025-10-30 09:04:21
राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Ishwari Kuge
2025-10-02 07:51:52
दिन
घन्टा
मिनेट