Sunday, December 07, 2025 12:45:27 AM
यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावून भारताला 9 विकेटने विजय मिळवून दिला
Rashmi Mane
2025-12-06 21:15:16
गुवाहाटी येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवड समितीने बैठक घेऊन निर्णय घेतला. या बैठकीत केएल राहुलला वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-11-23 17:28:53
एसटी बँकेच्या संचालकांच्या झालेल्या राड्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली.
Apeksha Bhandare
2025-10-16 18:14:39
एसटी बँकेतील या राड्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांचे काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
2025-10-16 14:31:51
दिल्ली कसोटीत केएल राहुल सुरुवातीस बाद झाला, परंतु जयस्वालने संयम राखत 145 चेंडूत 16 चौकारांसह शतक पूर्ण केले.
2025-10-10 14:22:13
स्मृती मानधनाने विराट कोहलीचा 12 वर्षे जुना विक्रम मोडला. यासह स्मृती भारतीय क्रिकेट इतिहासातली सर्वांत जलद शतक ठोकणारी क्रिकेटपटू बनली आहे.
Amrita Joshi
2025-09-20 21:09:09
IND vs ENG Rohit Sharma : रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. रोहितने अवघ्या 76 चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
2025-02-09 21:46:52
इंग्लंडविरुद्धच्या (England) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Omkar Gurav
2025-01-12 08:44:54
दिन
घन्टा
मिनेट