Sunday, June 14, 2026 05:54:17 AM
या हिंस्र झालेल्या कुत्र्याने अवघ्या 10 तासांत तब्बल 42 जणांना चावा घेतला आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Jai Maharashtra News
2026-06-06 14:28:04
नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीशिवाय मुक्तपणे फिरण्याचा अधिकार मिळणे होय. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने थेट निर्णय न देता केवळ जुन्याच आदेशांची री ओढल्याचे मनेका गांधींनी म्हटले आहे.
Amrita Joshi
2026-05-20 12:02:51
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या (AAP) अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
2026-05-19 14:55:03
सर्वोच्च न्यायालयाने श्वानप्रेमींनी दाखल केलेली ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावली असून, आपल्या जुन्या आदेशात कोणताही बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
2026-05-19 12:39:12
भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. अशातच नारायण नगर परिसरातील विशाल झोपे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Prachi Nate
2026-05-13 16:51:22
कुत्र्याच्या हल्ल्यानंतर योग्य उपचार न झाल्याचा आरोप असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-30 10:04:50
पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे.
2026-03-16 15:06:43
बीएमसीच्या नवीन आराखड्यानुसार, सर्वात आधी जास्त वाहतूक कोंडी असलेले आणि संवेदनशील भाग जसे की, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, क्रीडांगणे आणि बस स्थानके येथून कुत्र्यांना पकडले जाईल.
2026-03-14 16:33:46
'शासनाने चक्क भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे काम शिक्षकांना दिले आहे,' असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केला.
2026-02-24 15:36:40
एका माकडाने आईच्या कुशीतून हिसकावून विहिरीत टाकलेल्या 15 दिवसांच्या नवजात मुलीचा प्राण सुदैवाने वाचला आहे. या घटनेत बाळाच्या 'डायपर'ने लाईफ जॅकेटसारखे काम केले.
2026-01-22 16:46:25
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आपल्या जिगरी मैत्रीणीचे मनोबल वाढवण्यासाठी एका शाळेतील मुलींनी एकत्र येत आपले केस कापले आहेत.
2026-01-20 17:08:53
जर शेवटच्या टप्प्यात एखाद्याचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला, तर त्यामागचे ठोस कारण संबंधित नागरिकाला लेखी स्वरूपात द्यावे लागेल, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील, असे आदेश दिले आहेत.
2026-01-19 19:34:20
एका बाजूला युवराज मदतीसाठी गयावया करत होता, तर दुसऱ्या बाजूला बघ्यांची गर्दी त्याचे व्हिडिओ काढण्यात मग्न होती. अखेर या तरुणाने जगाचा निरोप घेतला.
2026-01-19 16:21:34
आता राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या शरीरात 'मायक्रोचिप' बसवण्यात येणार असून, त्यांच्या लसीकरणावर अंदाजे 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
2026-01-19 13:09:36
सिंगापूर पोलिसांच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली की, लाजरस बेटाजवळ बोटीवर असताना जुबिन 'अत्यंत मद्यधुंद' अवस्थेत होते.
2026-01-14 19:10:58
भटक्या कुत्र्यांपासून लोकांना होणारा त्रास सर्वपरिचित आहे. मात्र, हा त्रास कमी करण्यासाठी आणि निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनीच भयंकर उपाय अवलंबल्याचे समोर आले आहे.
2026-01-14 15:19:33
सासऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या सूनला 'हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, 1956' अंतर्गत त्यांच्या मालमत्तेतून पोटगी (भरणपोषण) मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
2026-01-13 19:54:40
ज्येष्ठ नागरिक, सामान्य उत्पन्न स्तरातील लोक आणि दिव्यांगांना समाजात स्वाभिमानाने जगता यावे यासाठी तेलंगणा सरकारने मदतीचा ओघ सुरू केला आहे.
2026-01-13 19:46:56
केवळ सरकारच नाही, तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांनाही न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. "प्राण्यांविषयी एवढी आपुलकी असेल, तर त्यांना तुमच्या घरी का नेत नाही?" असा सवाल कोर्टाने केला.
2026-01-13 17:33:11
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गायक मिका सिंग यांनी मानवी उपाय सुचवत 10 एकर जमीन दान करण्याची तयारी दर्शवली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-12 16:54:24
दिन
घन्टा
मिनेट