Tuesday, June 09, 2026 02:52:00 PM
नव्या H-1B व्हिसा अर्जांवर लावण्यात आलेले 100,000 डॉलर (सुमारे 83 लाख) अतिरिक्त शुल्क अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केले आहे.
Jai Maharashtra News
2026-06-09 12:35:14
तेहरानमधील भारतीय दूतावासाने सोमवार रोजी एका तातडीच्या पत्रकाद्वारे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी केली आहे.
2026-06-08 20:22:40
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ट्रम्पच्या या कृतीमागे त्याच्या आगामी राजकीय निर्णयांशी संबंधित कारणं असू शकतात.
Shamal Sawant
2026-06-08 19:39:49
जहाजावर 24 भारतीय खलाशी आहेत आणि त्यांनी तातडीच्या मदतीचे आवाहन केले आहे.
2026-06-08 17:22:39
या पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्त पद्धतीने केले जात असून, पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून पार्टी नेमकी कुठे होणार याचे गुगल लोकेशन पार्टी सुरू होण्याच्या काही वेळ आधी शेअर केले जाते.
Amrita Joshi
2026-06-08 16:10:19
'ट्रुथ सोशल' या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांना एकमेकांवरील क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार त्वरित थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
2026-06-08 16:06:34
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाई वाढण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे.
2026-06-08 13:31:40
इस्रायलच्या आक्रमक हवाई हल्ल्यांनंतर इराणमधील तेहरान, तबरीज आणि इस्फहान या प्रमुख शहरांमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर इराण सरकारने तातडीने हवाई क्षेत्र वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहे.
2026-06-08 12:22:25
बंगालच्या उपसागरात एक अत्यंत तीव्र आणि धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून, त्याचे गंभीर परिणाम देशाच्या विविध भागांवर दिसू लागले आहेत.
2026-06-07 19:49:27
घरगुती गॅससह इतर इंधनांच्या दरांनीही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईची मोठी राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
2026-06-07 13:50:10
पुण्यातील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यावर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत 60 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले.
Avantika Sanjay Parab
2026-06-07 13:08:29
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
2026-06-07 12:32:16
कराडमध्ये अपघात वाटणाऱ्या घटनेमागील धक्कादायक सत्य पोलिसांनी उघड केले. जलसंधारण विभागातील अभियंत्याच्या मृत्यूप्रकरणी पत्नी व मेहुण्याला ताब्यात घेण्यात आले असून तपास वेगाने सुरू आहे.
2026-06-07 08:21:48
बीड आणि जालना एसीबीने परस्परांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
2026-06-06 20:17:02
सध्या राज्यभरात राबविण्यात आलेल्या अंमलबजावणी मोहिमेदरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून आतापर्यंत तब्बल 1,99,18,475 किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे.
Prachi Nate
2026-06-06 19:36:53
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा टँकर महामार्गापासून अवघ्या वीस फूट अंतरावर जाऊन पलटी झाला.
2026-06-06 17:41:01
या हिंस्र झालेल्या कुत्र्याने अवघ्या 10 तासांत तब्बल 42 जणांना चावा घेतला आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
2026-06-06 14:28:04
एक ट्रक आणि पिकअप गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
2026-06-06 12:59:40
त्यांच्यासोबत असलेले दोन बांधव गंभीर जखमी झाले असून दोघे लोटस हॉस्पिटल बीड ICU मध्ये ऍडमिट आहेत.
2026-05-31 14:05:20
अमेरिकन लष्कराचा दावा आहे की, या जहाजाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि अमेरिकन नौदलाने लागू केलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन करून इराणच्या बंदराच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
2026-05-31 10:16:55
दिन
घन्टा
मिनेट