Saturday, December 13, 2025 12:55:47 PM
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली. त्यांनी अफगाणिस्तानवरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दांत निषेध केला.
Amrita Joshi
2025-12-11 12:55:34
या व्हिडिओमध्ये सचेत-परंपरा यांनी दावा केला की अमाल अमाल मलिकने अलीकडे सुचवले होते की ‘बेखयाली’ त्यांच्या जुन्या धूनशी साधर्म्य दाखवते.
Akshaykumar Bankar
2025-12-11 09:01:55
बेलुगा व्हेलने धूम्रपान करणाऱ्याची सिगारेट पाण्याच्या फवाऱ्याने विझवताना दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
2025-12-11 08:24:59
पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा दोन वेगवेगळ्या भूखंडांच्या व्यवहारातील अनियमिततेचा तपास करत आहे. बोपोडी आणि मुंढवा येथील जमिनींसंबंधी तक्रारी नोंदवल्या आहेत.
2025-12-11 07:54:51
या निर्णयाचा जागतिक रोजगार बाजारावरही मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकन कंपन्यांना Foreign Talent जलद गतीने उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होईल.
2025-12-11 07:20:18
शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेऊन मुलांना परदेशात शिकवणारे पालक आता कर्जाच्या दलदलीत अडकल्यासारखे (Debt Trap) अनुभवत आहेत. ही स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
2025-12-10 18:54:55
सेबीचा मुख्य आरोप हा आहे की, कोर्सच्या नावाखाली अनरजिस्टर्ड गुंतवणूक सल्ला दिला गेला आणि सोशल मीडिया तसेच मार्केटिंगच्या माध्यमातून चुकीचे वातावरण तयार केले.
2025-12-07 19:12:29
लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ नुसार ऑफिसची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कॉल्स किंवा ईमेल्सला उत्तर देण्याची सक्ती राहणार नाही.
2025-12-07 11:32:01
विद्यार्थ्यांवर पदवीचा अनावश्यक दबाव टाकू नये, असे त्यांनी पालकांना आवाहन केले. त्यांच्या कंपनीमध्ये पदवीची अट नसून प्रतिभा, शिकण्याची तयारी आणि कामगिरीलाच प्राधान्य दिले जाते.
2025-12-07 10:34:21
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली. सध्या रेल्वेमध्ये 1.2 लाख पदांवर नियुक्त्या करणे सुरू आहे, असे ते म्हणाले.
2025-12-06 12:26:11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की आगामी एक वर्षात देशातील पारंपरिक टोल बॅरिअर हटवून डिजिटल टोल प्रणाली लागू केली जाईल.
2025-12-05 10:24:39
महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये जर्मनीसोबत केलेल्या रोजगार करारानुसार दहा हजार विद्यार्थ्यांना नोकरीची अपेक्षा होती. मात्र वर्ष उलटूनही एकही विद्यार्थी जर्मनीला न पाठवल्याने उदासीनतेवर टीका वाढली आहे.
2025-12-05 09:52:25
कराडजवळ विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस 20 फूट दरीत कोसळली.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 11:34:22
कॅबिनेट बैठकीतच पुण्यातील नागरिकांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2 ला अधिकृत मान्यता देण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-11-26 17:53:31
विवाहसोहळा संपून काही तासही उलटले नसताना नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने वऱ्हाडी मंडळींवर शोककळा पसरली.
2025-11-26 17:09:43
प्रवासात होणारा विलंब, बस रद्द होणे, तांत्रिक अडचणी अशा समस्यांवर तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
2025-11-26 15:14:59
या हिंसक आंदोलनाचे कारण धक्कादायक आहे. विद्यापीठाच्या एका वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडले आहेत. याचे कारण येथे मिळत असलेले निकृष्ट अन्न आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
2025-11-26 14:12:42
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात National Investigation Agency (NIA) ने सातवा आरोपी शोएबला फरीदाबादमधून अटक केली आहे.
2025-11-26 12:42:30
पक्षांतर्गत बैठकीत त्यांना वारंवार डावलले जात असल्याचा त्यांनी आरोप केला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
2025-11-26 12:11:09
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चक्क विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये शिजलेली पाल आढळून आली आहे.
2025-11-26 12:03:17
दिन
घन्टा
मिनेट