Wednesday, March 11, 2026 07:24:15 AM
बंगळुरूस्थित 'न्यूस्पेस रिसर्च टेक्नॉलॉजीज' (NRT) या स्टार्टअप कंपनीने 'शेषनाग-150' (Sheshnag-150) नावाचा जगातील सर्वात हुशार आत्मघातकी (Kamikaze) ड्रोन विकसित केला आहे.
Jai Maharashtra News
2026-03-05 13:00:58
पुण्यात वाघोलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Prachi Nate
2026-03-01 13:06:08
आर्थिक व्यवहार आणि मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहेत.
Akshaykumar Bankar
2026-02-28 09:58:32
आईला शेवटचा मेसेज पाठवल्यानंतर कोमलीने आपला फोन स्विच ऑफ केला. आईने वारंवार फोन करूनही संपर्क न झाल्याने तिने कोमलीच्या एका मित्राला घरी पाठवले. यानंतर सर्व घटना समोर आली.
Amrita Joshi
2026-02-26 13:38:36
सोलापूरात सासरच्यांना कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं, तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?
2026-02-22 16:28:04
पाकिस्तानने अफगानिस्तान सीमेजवळ टीटीपी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला असून नागरिकांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे तणाव वाढला आहे.
2026-02-22 08:43:14
भ्रष्टाचार प्रकरण, मेट्रो दुर्घटना, आरक्षण निर्णय आणि कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
2026-02-22 07:15:28
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
2026-02-21 21:43:40
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 937 कोटी नवीन निविदा जाहीर करण्यात आली आहे.
2026-02-21 13:15:52
मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या दरम्यान एकूण 24 विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
2026-02-12 13:08:35
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून निर्माण झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मोरवड येथील बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण..
2026-02-12 12:39:58
पालकांच्या रागावण्यामुळे दुखावलेल्या पाचही मुलींनी शेतात जाऊन विष खाल्ले. यात 4 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एक मुलगी सुदैवाने वाचली. तिनेत सांगितलेल्या माहितीवरून या भीषण प्रकाराचा उलगडा झाला.
2026-02-11 19:39:46
तीन चिमुकल्यांसह पती-पत्नींनी अशा पद्धतीने जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे खप्परपूर गावात स्मशानशांतता पसरलेली आहे. नातेवाईकांनाही या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
2026-02-10 18:33:55
आशी ही आपल्या 3 जणांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिच्या अचानक निघून जाण्याने तिच्या घरच्यांवर दुःखाला डोंगर कोसळला आहे.
2026-01-31 17:51:07
पत्नी पळून गेल्यानंतर हरीशला कळले की, तिने त्याच्याविरुद्ध छळाची खोटी तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच सरस्वती आणि तिचा प्रियकर कुमार त्याला धमकावत असल्याचेही समोर आले.
2026-01-30 19:26:15
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अनेकांकडून यात घातपात असल्याचा दावा केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-29 19:29:04
ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून, पीडित मुलगी मंदिर परिसराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. यानंतर पीडिता तब्बल 2 दिवस बेशुद्ध होती.
2026-01-29 16:09:54
या कारवाईत एका नवजात बाळाची सुटका करण्यात आली असून, तस्करीच्या या अवैध धंद्यात सामील असलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
2026-01-29 15:51:09
वैष्णवी हगवणे हे प्रकरण ताज असताना पुण्यात 27 वर्षीय दीप्ती मगर चौधरी या विवाहितेने शनिवारी राहत्या घरी गळफास लावून आपल जीवन संपवलं. यानंतर रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
2026-01-27 14:26:06
मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही? असा आक्षेप घेतला.
2026-01-26 20:18:43
दिन
घन्टा
मिनेट