Tuesday, June 09, 2026 01:35:21 PM
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आता कुठे कमी झालेला पाहायला मिळतो आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
Prachi Nate
2026-04-12 06:36:43
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने 'भीषण' वळण घेतले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा उन्हाचा चटका आणि उकाडा आगामी काही दिवस असाच कायम राहणार आहे.
2026-03-09 09:07:57
मुंबईसह कोकणात तीन दिवस उष्णतेची लाट राहणार. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
Avantika Sanjay Parab
2026-03-05 07:53:30
फेब्रुवारी महिना मध्यावर असताना होळीच्या आधीच थंडी कमी झालेली जाणवते आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
2026-02-13 09:33:27
दिन
घन्टा
मिनेट