Saturday, March 07, 2026 08:55:40 AM
उन्हाळ्यात कलिंगडाची योग्य निवड कशी करावी?
Avantika Sanjay Parab
2026-02-26 13:04:23
भारतामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी कशी सुरू झाली, यामागे दीर्घ कामगार चळवळीचा इतिहास दडलेला आहे.
2026-02-26 08:11:45
मध्य रेल्वेने रविवार, 22 फेब्रुवारी रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर केला असून प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Prachi Nate
2026-02-21 16:10:49
या पोस्टरवर ठळक अक्षरात लिहिले होते, "मला पाठिंबा द्या, माझे सासरचे लोक माझ्या पत्नीला पाठवत नाहीत." महानायकाच्या हातातील हे पोस्टर पाहून चाहते क्षणभर अवाक झाले.
Jai Maharashtra News
2026-02-09 16:34:16
बारामतीतील काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
Akshaykumar Bankar
2026-02-07 08:33:45
अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील तसेच काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
2026-02-07 07:59:09
अर्थमंत्र्यांनी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा करताच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. यामुळे दुपारी 12:30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 2,400 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.
2026-02-01 13:25:41
सध्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला प्राप्तिकर स्वतंत्रपणे भरावा लागतो. मात्र, आताच्या बजेटमध्ये विवाहित जोडप्यांना आता 'एक आर्थिक घटक' (Economic Unit) म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
2026-02-01 11:50:01
महाराष्ट्रात ऋतूचक्र विस्कळीत झाले असून थंडीऐवजी उकाडा आणि अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
2026-02-01 10:33:54
शेअर्स व पैशांचे हस्तांतरण होणार नाही. त्यामुळे बजेट डे ट्रेडिंग करताना गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
2026-02-01 09:57:41
या निर्णयामुळे भरती प्रक्रियेतील संदिग्धता दूर होऊन अधिक पारदर्शकता येणार आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला आता मनमानी पद्धतीने भरती करता येणार नसून, केवळ नियमात बसणाऱ्या पात्र उमेदवारालाच न्याय मिळणार आहे.
2026-01-31 11:11:11
हा निर्णय मंजूर झाल्यास एप्रिलपासून लाखो खासगी कर्मचाऱ्यांना वाढीव पीएफ आणि पेन्शन लाभ मिळणार असून, सॅलरी स्लिपमध्येही बदल दिसू शकतात.
2026-01-31 10:46:26
शेअर बाजारासोबतच बजेटच्या दिवशी कमोडिटी मार्केटही (Commodity Market) सुरू राहणार आहे.
2026-01-31 10:09:19
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी ब्राह्मण महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Rashmi Mane
2026-01-23 12:30:40
राज ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानी यांचा फोटो पोस्ट केला यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
2026-01-13 09:49:11
सध्या घोडबंदर-गायमुख हा घाट रस्ता अरुंद आणि डांबरी असल्याने येथे अवजड वाहनांची गती मंदावते. काही दिवसांपूर्वीच गायमुख घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे तासन्तास वाहतूक ठप्प झाली होती.
2026-01-12 12:19:49
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी ‘डमी मतदान’चा डिजिटल प्रयोग सुरू केला आहे.
2026-01-12 11:55:27
मैदानात चपळ हालचाली आणि अचूक फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूला सामन्यादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले.
2026-01-12 11:26:29
एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीनं थेट रस्त्यावर उतरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेला पाठिंबा दिल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडाला आहे.
2026-01-12 11:02:14
संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे रायगडमधील जमिनींचा मोठा वाटा आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या अल्प काळात त्यांनी अलिबाग परिसरात 27 शेतजमिनी विकत घेतल्या आहेत.
2026-01-11 14:00:15
दिन
घन्टा
मिनेट