Saturday, March 07, 2026 05:09:10 AM
हा मृत्यू केवळ 'अपघात' नसून त्यामागे काही 'घातपात' तर नाही ना? याची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CBI चौकशीचे निवेदन दिले आहे.
Jai Maharashtra News
2026-02-17 18:35:49
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तीन दिवस उलटत नाही, तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-02-01 19:37:37
मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना एक अत्यंत गंभीर आणि सूचक इशारा दिला आहे. "अजितदादांच्या जाण्यानंतर आता भोवती घिरट्या घालणाऱ्या 'गिधाडां'पासून जपून राहा," असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
2026-02-01 17:51:06
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी मांडला.
Amrita Joshi
2026-01-31 15:04:42
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राऊत यांनी सांगितले की, अजित पवार हयात असताना हे विलीनीकरण शक्य वाटत होते. पण आता..
2026-01-31 13:47:40
दिन
घन्टा
मिनेट