Tuesday, December 09, 2025 12:34:44 PM
इम्रान खानची बहीण नुरीन नियाझीने PTI समर्थकांना इशारा देत सांगितले की रस्त्यावर उतरणे म्हणजे 9 मेसारख्या गोळीबाराचा धोका पत्करणे आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 09:42:50
या अपघातात महाजनवाडीचे रहिवासी आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-11-23 12:41:11
ओव्हरलोड वाहन तपासणी, चेकपोस्ट, स्पीडगन्स आणि ऑन-द-स्पॉट दंडाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-11-17 09:20:10
घटना व्हायरल होताच भारतीय चाहत्यांचा संताप व्यक्त झाला असून पाकिस्तानच्या खेळाडूंच्या खेळभावनेवर पुन्हा प्रश्नचिन्हे उभी झाली आहेत.
2025-11-17 08:34:33
या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर दुहेरी राजकारणाचे आरोप होत आहेत.
2025-11-17 07:52:12
आझमी म्हणाले की, दिल्ली हे फक्त शहर नसून देशाची राजधानी आहे, त्यामुळे येथे सुरक्षेत झालेला त्रुटी हा गंभीर गुप्तचर अपयश आहे.
2025-11-11 17:08:40
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय राऊत यांच्या तब्यतीबाबत चौकशी केली आहे.
2025-11-11 16:32:54
माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुधाकर भालेराव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Rashmi Mane
2025-11-11 11:52:50
एटीएसच्या मते, हे तिघे भारतातील विविध ठिकाणी एकाचवेळी दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते. सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू असून, या नेटवर्कमधील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
2025-11-09 11:30:32
विजय सिन्हा निवडणूक प्रचारासाठी लखीसरायच्या ग्रामीण भागातून जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला.
2025-11-06 15:24:05
हजारो समर्थकांसह बच्चू कडू यांनी पोलीस बंदोबस्ताकडे कुच केली असून आंदोलनस्थळ सोडलं आहे. ते हजारो समर्थकांसह पोलीसांसोबत रवाना झाले आहेत.
2025-10-29 19:44:42
नवी मुंबईत डिसेंबर 2025 मध्ये देशातील पहिली FIA-ग्रेड स्ट्रीट रेस होणार आहे. इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा अंतिम टप्पा येथे भरवला जाणार असून महाराष्ट्र जागतिक मोटरस्पोर्ट्स नकाशावर स्थान मिळवणार आहे.
2025-09-24 07:46:05
मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो? या उत्सुकता सर्व समर्थकांना लागली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-24 07:02:32
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे येत आहेत.
Avantika parab
2025-08-28 16:11:58
यंदा आनंदाचा शिधा रद्द होण्याची शक्यता, शिवभोजन थाळी योजनेतही मोठी कपात; सणासुदीच्या काळात गरिबांवर आर्थिक संकट ओढावण्याची चिन्हं स्पष्ट
2025-08-05 21:15:46
अकोलेतील नेते मारुती मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप, त्यामुळे पक्षातच गोंधळ निर्माण, वरिष्ठ नेत्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा
2025-08-05 20:45:22
हिंदी सक्तीवर राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशारा दिला; सरकार निर्णयावर ठाम राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मराठी अस्मितेवर घाला सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
2025-07-18 22:01:06
मुंबईतील DPEMS अंतर्गत तांदूळ तस्करी व निधी अपहार प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
2025-07-18 20:30:09
विधानभवनातील हाणामारीवर राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट; महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर संतप्त प्रतिक्रिया, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.
2025-07-18 16:39:40
विधानभवन हाणामारी प्रकरणात ऋषिकेश टकलेचे नाव समोर; भाजप नेते पडळकर यांचा समर्थक असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वर्तुळात टीका, मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध.
2025-07-18 16:09:29
दिन
घन्टा
मिनेट