Saturday, March 07, 2026 05:36:27 AM
2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक जिंकला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत.
Jai Maharashtra News
2026-03-06 18:27:18
Shamal Sawant
2026-03-05 21:36:13
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 253/7 धावांचा डोंगर उभा केला होता.
2026-03-05 21:10:15
या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम फेरीत धडक मारेल आणि जेतेपदाच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकेल. दोन्ही संघांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी केली असून आज वानखेडेवर काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
2026-03-05 17:30:17
टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-05 07:19:39
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
2026-03-04 20:43:02
गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये अडकलेली सिंधू आता बंगळुरू येथील आपल्या घरी पोहोचली असून, तिने स्वतः एक्स सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे.
2026-03-03 12:20:05
एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले
2026-03-02 21:46:42
पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी, तर दुसरा 5 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी चाहत्यांच्या मनात एकच धाकधूक आहे. जर पाऊस पडला तर काय?
2026-03-02 20:21:55
संघाच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीची दखल घेत पीसीबीने प्रमुख खेळाडू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्यावर लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. '
2026-03-02 17:37:09
दोन उपांत्य (Semi-finals) आणि एक अंतिम फेरीनंतर जगाला नवीन टी-20 विश्वविजेता मिळेल. टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपद राखणार की नवा संघ इतिहास घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-03-02 16:09:39
या मालिकेतून स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत, तर युवा फलंदाज शुभमन गिल देखील बऱ्याच काळानंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
2026-03-02 12:23:46
लष्करी कारवाई गरज भासेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगत त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे संकेत दिले.
2026-03-02 10:01:50
सोन्याच्या दरातील ही झपाट्याने वाढ मुख्यतः पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2026-03-02 09:38:21
सेमीफायनलची शर्यत कठीण होत असताना प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोठा निर्णय घेतला.
2026-03-02 09:12:48
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा शिमग्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला आहे.
2026-03-02 08:21:49
टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने थरारक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
2026-03-02 06:42:23
काल 28 फेब्रुवरी 2026 रोजी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. यात पाकिस्तानने विजय मिळवला.
Prachi Nate
2026-03-01 14:54:03
इयत्ता दहावीसाठी देशभरासह परदेशातील 8,074 परीक्षा केंद्रांवर, तर इयत्ता 12वीसाठी 7,574 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत.
2026-03-01 13:24:31
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने टी20 विश्वचषक 2026 संदर्भात सुरक्षा आणि प्रवास व्यवस्थेबाबत विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-03-01 12:36:47
दिन
घन्टा
मिनेट