Saturday, December 13, 2025 12:52:54 AM
गेल्या काही दिवसांपासून अफगाण-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू असून आता दोन देशांदरम्यानची शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांवर युद्धाची टांगती तलवार आहे.
Amrita Joshi
2025-11-09 12:03:46
अमेरिकेचा दावा भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली, पण भारत सरकारने स्पष्ट केले की खरेदी सुरूच आहे; व्यापारिक दबाव आणि जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-17 20:19:13
हा भूकंप आग्नेय अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेजवळील खंडुदपासून सुमारे 46 किमी अंतरावर सायंकाळी 5:45 वाजता नोंदवला गेला.
Jai Maharashtra News
2025-10-17 20:02:49
शरीफ यांनी असा आरोप केला की अलीकडील हल्ले भारताच्या संकेतावर झाले, कारण त्या वेळी अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौर्यावर होते.
2025-10-17 17:37:39
ज्येष्ठ कलाकार पंकज धीर यांचे आज, बुधवारी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
Rashmi Mane
2025-10-15 12:45:19
कौन बनेगा करोडपती हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
2025-10-14 10:27:35
पटकथा लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी अफगाण तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान झालेल्या "स्वागतावर" टीका केली आहे.
2025-10-14 09:05:48
पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात अफगाण सैन्याने पाकिस्तानवर तीव्र कारवाई केली असून, यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून 30 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
2025-10-12 14:43:31
शनिवारी रात्री अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ तणाव प्रचंड वाढला.
2025-10-12 13:38:16
पी. चिदंबरम यांनी पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या 'दे विल शूट यू मॅडम' या पुस्तकावर हिमाचल प्रदेशातील कसौली साहित्य महोत्सवात आयोजित केलेल्या चर्चेत हे विधान केले.
2025-10-12 11:40:19
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.
2025-10-12 11:37:32
अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या कारवाईत त्यांच्या अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, ज्यात कुनार आणि हेलमंड प्रांतातील चौक्यांचाही समावेश आहे.
2025-10-12 11:22:59
सुदानच्या अल-फशीर शहरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पॅरामिलिटरी फोर्सने केलेल्या ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यांमध्ये 60 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
2025-10-12 11:16:33
या दौऱ्यादरम्यान मंगोलियन नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असून, द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील.
2025-10-11 19:57:48
नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात मुत्ताकी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
2025-10-11 14:15:45
मुत्ताकी यांनी म्हटले, 'आम्ही कधीही परदेशी सैन्य स्वीकारले नाही आणि भविष्यताही स्वीकारणार नाही. अफगाणिस्तान हा सार्वभौम देश आहे आणि तसाच राहील.'
2025-10-10 19:40:00
भारताच्या नोबेल परंपरेवर नजर टाकल्यास, देशाने आजवर 9 नोबेल पारितोषिक विजेते दिले आहेत. या दिग्गजांनी असामान्य काम करून जागतिक स्तरावर भारताचे नाव पोहोचवले आहे.
2025-10-10 18:29:53
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20-कलमी प्रस्तावावर आधारित हा करार गाझामध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी लागू झाला, अशी माहिती इस्रायली सैन्याने दिली आहे.
2025-10-10 16:13:40
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्पप्न भंगले आहे. नोबेल समिती नेहमीच दीर्घकाळ शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार देते.
2025-10-10 14:46:30
ही घोषणा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान केली.
2025-10-10 13:50:27
दिन
घन्टा
मिनेट