Monday, March 09, 2026 05:21:26 PM
प्रत्युत्तरात अमेरिकेला 132 धावांवर रोखण्यात भारत यशस्वी ठरला. सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि मुकेश अंबानी यांचा व्हिडिओ चर्चेत आला.
Akshaykumar Bankar
2026-02-08 10:09:13
ईशान किशननंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेने कर्णधार सूर्यकुमार यादवला कडक साथ दिली. शिवमने 18 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 36 धावा केल्या.
2026-01-24 07:16:45
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 239 धावांचे आव्हान उभे करत 48 धावांनी विजय मिळवला.
2026-01-22 07:19:33
भारतीय संघाने ज्या पद्धतीने हा सामना जिंकला आहे, ते पाहता टीम इंडिया सध्या टॉप फॉर्ममध्ये असल्याचं सिद्ध झालंय.
2026-01-12 07:14:24
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर भारताच्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम मिळाली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर...
Jai Maharashtra News
2025-03-09 22:37:50
भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.
2025-03-09 21:09:13
दिन
घन्टा
मिनेट