Wednesday, December 10, 2025 10:42:07 AM
पक्षविरोधी विधानं, दिशाभूल करणारी वक्तव्ये आणि संघटनात्मक शिष्टाचार भंग केल्याच्या आरोपांवर ही कठोर कारवाई केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
Akshaykumar Bankar
2025-11-25 09:02:40
शांघाय विमानतळावर UKमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेला तिच्या पासपोर्टवरील 'अरुणाचल प्रदेश' या उल्लेखामुळे चीनने 18 तास रोखून ठेवले.
2025-11-25 08:29:34
नवीन संयुक्त कंपनीद्वारे सुमारे 60 टक्के भाग पुढील टप्प्यात भारतातच तयार केला जाणार असून हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतासाठी मोठी संधी मानला जात आहे.
2025-11-25 07:29:09
इस्रायलने हिजबुल्लाहला मोठा धक्का दिला. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या ठार झाला आहे.
Amrita Joshi
2025-11-24 12:28:08
दुबईत शुक्रवारी दुपारी एअर शोदरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळून आयएएफ पायलट विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू झाला.
Rashmi Mane
2025-11-24 06:56:18
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या अत्यंत न्याय्य आहेत. सर्वप्रथम, केळी उत्पादकांना बाजारातील चढउतारांपासून संरक्षण देण्यासाठी स्थिर आणि हमीभावाची व्यवस्था आवश्यक आहे.
2025-11-22 08:31:29
मुंबईत तापमान झपाट्याने घसरत असताना AQI 176 पर्यंत वाढल्याने शहरात थंडी आणि प्रदूषणाचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
2025-11-22 07:51:11
नमांश सायलचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shamal Sawant
2025-11-22 06:40:38
यंदाच्या शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी तेजस विमानाचा अपघात झाला असला, तरी विश्लेषकाच्या मते भारताची प्रगती ना अमेरिका, ना चीन तथापी, कुणालाही थांबवता येणार नाही.
Jai Maharashtra News
2025-11-21 20:01:56
अपघातानंतर विमानतळाजवळ काळा धूर पसरला आणि महिला व मुले यासह प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली.
2025-11-21 16:01:04
दरम्यान, X वर हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहिणी आचार्य यांनी लिहिले, "ज्यांना लालूंच्या नावाने काहीतरी करायचे आहे त्यांनी खोटी सहानुभूती दाखवणे थांबवावे.
2025-11-18 17:49:19
छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
2025-11-16 19:29:55
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी रविवारी सांगितले की तिने फक्त तिच्या भावाला नाकारले आहे, तिच्या पालकांनी, विशेषतः तिच्या वडिलांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला आहे.
2025-11-16 18:45:52
एनडीएच्या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू आणि भाजप बैठका सुरू असून मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
2025-11-16 12:42:08
बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवात बोलताना परमार यांनी थेट आरोप केला की, राजा राम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट (Agent) होते आणि त्यांनी देशाचे दलाल म्हणून काम केले.
2025-11-16 12:26:57
यादव कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुटुंबात काही तरी बिनसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, रोहिणी यांनी माध्यमांसमोरही काही धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.
2025-11-16 11:57:11
वैजापूर तालुक्यात 13 वर्षीय मुलीशी अनधिकृत विवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी संतोष ठाकरेला अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
2025-11-16 09:21:34
LBS मार्गावरील सततच्या कोंडीवर उपाय म्हणून BMC ने 4.2 किमी उड्डाणपूलासाठी 1635 कोटींची निविदा जाहीर केली आहे. प्रकल्प मेट्रो व MRIDC पुलाशी जोडला जाणार आहे.
2025-11-16 08:55:29
एनडीएच्या ऐतिहासिक विजयामुळे बिहारमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याशी भेट घेऊन सरकारमध्ये सक्रिय सहभागी होण्याची तयारी व्यक्त केली आहे.
2025-11-16 08:20:38
बिहार निवडणूक पराभवानंतर रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी, संजय आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप करत कुटुंब आणि पक्षाशी संबंध तोडल्याची घोषणा केली.
2025-11-16 07:44:39
दिन
घन्टा
मिनेट