Monday, December 15, 2025 04:56:26 AM
दिल्ली NCR मधील हवा गुणवत्ता सुधारल्याने CAQM ने GRAP-3 अंतर्गत लागू निर्बंध हटवले आहेत. AQI अजूनही ‘खूप खराब’ श्रेणीत असला तरी आता फक्त Stage-1 आणि Stage-2 नियम लागू राहतील.
Akshaykumar Bankar
2025-11-27 07:23:41
जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने त्यांच्या लोकप्रिय Model Y कारच्या किमती भारतीय बाजारात लक्षणीयरीत्या कमी करण्याची तयारी सुरू केली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-26 20:30:11
एलोन मस्क यांच्यासाठी मोठ्या वेतन पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्याची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्स किंवा सुमारे 88 लाख कोटी रुपये असू शकते.
Shamal Sawant
2025-11-08 11:45:03
या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून तेल खरेदी जवळपास शून्यापर्यंत आणली जाईल, असे वचन मोदींनी आपल्याला दिल्याचा दावा ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात केला होता.
Amrita Joshi
2025-11-07 12:09:07
टेस्ला आता इलेक्ट्रिक वाहनांपलीकडे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे.
2025-11-07 08:07:26
UPI च्या या नव्या सुविधेमुळे मलेशियाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मोठा लाभ मिळेल. खरेदी करताना किंवा इतर कामांसाठी ते UPI चा वापर करू शकतील.
2025-11-06 15:33:18
टेस्ला कंपनीने शरद अग्रवाल यांची भारतासाठी नवीन 'कंट्री हेड' (Country Head) म्हणून नियुक्ती केली आहे. हे यापूर्वी लक्झरी स्पोर्ट्स कार कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाचे (Lamborghini India) प्रमुख होते.
2025-11-05 17:54:23
टेक इंडस्ट्रीमध्ये आधीच अनेक कंपन्यांनी एआयच्या वापरामुळे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टपासून टीसीएसपर्यंत अनेक लोकांचा एआयमुळे रोजगारावर परिणाम झाला आहे.
2025-10-23 20:04:02
चीनमधल्या एका भयंकर गुन्ह्याच्या प्रकरणात एकाच कुटुंबातील 39 जणांना एकाच वेळी शिक्षा सुनावण्यात आली. यातील 11 जणांंना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. जाणून घेऊ, काय होते हे प्रकरण..
2025-10-02 17:10:13
फोर्ब्सच्या अहवालानुसार, टेस्लाचे मालक एलन मस्क हे 500 अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती गाठणारे पहिले अब्जाधीश ठरले आहेत.
2025-10-02 09:08:01
भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत.
2025-09-05 13:10:01
हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते. या परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची घरे असून, येथे हेरिटेज बंगले, बुटीक व्यावसायिक प्रकल्प आहेत.
2025-07-16 20:46:58
अनेकांना वाटते की, डीमार्टमध्ये दररोज सर्व गोष्टी एकाच किमतीत मिळतात, परंतु तसे नाही. वेगवेगळ्या उत्पादनांवरील सवलती बदलत राहतात. तर, जाणून घेऊ, कोणती वस्तू कधी स्वस्त मिळते..
2025-07-02 11:18:48
स्विस बँक आणि काळा पैसा: स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एका वर्षात तीन पटीने वाढली आहे. 2021 नंतरची स्विस बँकांमधली ही सर्वाधिक वाढ आहे.
2025-06-26 17:10:35
डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील वाद तीव्र; ट्रम्प म्हणाले, 'आमचे संबंध संपलेत', तर सरकारी करार अनिश्चिततेत.
Avantika parab
2025-06-08 16:03:17
हल्ल्याच्या ठिकाणी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनियन माध्यमांचा दावा आहे की, यावेळी 40 हून अधिक रशियन विमाने नष्ट झाली आहेत.
2025-06-01 17:51:26
या प्रॉपर्टी डीलसाठी त्यांनी 63.9 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रॉपर्टी डीलने भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
2025-05-30 22:15:38
बोर्ड चेअर रॉबिन डेनहोलम यांना पाठविलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी टेस्लाची घटती विक्री, घसरणारी स्टॉक किंमत आणि जागतिक प्रतिमेचे नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
2025-05-30 17:57:02
एलोन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे जगभरात लाखो वापरकर्ते आहेत. त्यामुळे एखाद्या अॅप किंवा वेबसाइटमधील एक छोटीशी समस्या देखील लाखो वापरकर्त्यांना प्रभावित करते.
2025-03-10 16:10:41
सध्या टेस्लाच्या विक्रीवर वाईट परिणाम झाला आहे. ऑटोब्लॉगच्या एका अहवालानुसार, या घसरणीमुळे एलोन मस्कची कंपनी टेस्ला नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर लाँच करत आहे.
2025-03-09 19:04:18
दिन
घन्टा
मिनेट