Tuesday, December 09, 2025 12:36:01 AM
महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अशातच नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले
Jai Maharashtra News
2025-12-05 15:21:52
गोव्याहून मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी त्याला तब्बल 4.20 लाख रुपये मोजावे लागले. एका स्टोरीमध्ये राहुलने डोक्याला हात लावलेला फोटो शेअर केला.
2025-12-05 15:07:14
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून 15 विशेष गाड्या मुंबईसाठी धावणार आहेत.
Amrita Joshi
2025-12-02 11:44:07
मध्य रेल्वेने ताबडतोब कारवाई करत तिन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणात तिकीट तपासनीस प्रशांत कांबळेंनी दाखवलेली सतर्कता महत्त्वाची ठरली.
2025-12-01 16:25:37
भारत-नेपाळ सीमेजवळ असलेलं 'हे' भारतातील एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे जिथून प्रवासी काही मिनिटांतच थेट नेपाळमध्ये पोहोचू शकतात. विमानाशिवाय परदेश सफर करण्याचा हा एक अनोखा अनुभव.
Avantika Sanjay Parab
2025-11-03 07:29:01
नवी मुंबईत आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाची फायनल लढत होणार आहे. हवामान, ड्यू आणि टॉस हा सामना पलटवणारे मोठे फॅक्टर्स ठरू शकतात. हाय स्कोअरिंग मॅचचीही शक्यता.
2025-11-02 07:20:38
शनिवारी दुपारी 1 नोव्हेंबर रोजी BookMyShow वर लाईव्ह झाली आणि काही मिनिटांतच संपली.
Shamal Sawant
, Shamal Sawant
2025-11-01 17:25:49
एकनाथ शिंदे यांच्या मध्यरात्री दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीतील तणाव, जागावाटप आणि नाराज गटांच्या समन्वयावर नवी चर्चा सुरू झाली आहे. मोदी–शाह भेटीत निर्णायक निर्णयांची शक्यता वर्तवली जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-25 13:09:28
दिवाळीच्या अगदी आधी, वापरकर्ते वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकले नाहीत. पुन्हा एकदा, अनेक वापरकर्त्यांनी आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकिटे बुक करताना समस्या आल्याची तक्रार केली आहे.
2025-10-25 12:19:51
रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ट्रेन बोगद्यात प्रवेश करताना किंवा पुलावरून जाताना तिचा वेग आपोआप कमी होतो. चाकांचा आवाज मंदावतो आणि काही क्षणांसाठी प्रवास शांत वाटतो.
Ishwari Kuge
2025-10-25 11:23:33
सरकारने जानेवारी 2025 मध्ये आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली असली तरी, अद्याप अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. तथापी, आठव्या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत.
2025-10-22 16:40:41
ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा भारतीय लष्करात ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’ पदावर नियुक्त केले आहे. नीरजला पिपिंग येथील समारंभात सन्मानित करण्यात आले आहे.
2025-10-22 15:18:03
वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड्स वापरल्याने मोठी बाचत होते. या सहा कार्ड्समुळे मिळतात सवलती, रिवॉर्ड पॉइंट्स, मोफत फ्लाइट व्हाउचर आणि एअर माइल्सचे खास फायदे.
2025-10-22 14:24:59
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी एका गल्लीत खेळताना दिसते, त्यावेळी अचानक चार कुत्रे तिच्याकडे धावत येतात.
2025-09-25 19:20:56
दिवाळी म्हटलं की महाराष्ट्रात सुट्यांचा काळ, गावाकडे जाण्याची लगबग आणि नातेवाईकांना भेटण्याची धावपळ सुरू होते.
2025-09-25 19:20:38
आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने यूएई संघाचा सामना करण्यासाठी नाणेफेक जिंकली आहे.
2025-09-10 19:56:35
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात रोमांचक मानला जातो. नेहमीप्रमाणे, या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातील, अशी अपेक्षा होती.
2025-09-10 17:11:31
नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी प्रति सामना 3.5 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रति सामना 1.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
2025-09-05 17:34:07
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईत पोहोचण्याचे आदेश दिले असून, 5 सप्टेंबर रोजी पहिला सराव सत्र आयसीसी अकादमीमध्ये होणार आहे.
2025-09-05 08:44:32
6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. अशातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2025-09-04 20:06:11
दिन
घन्टा
मिनेट