Tuesday, March 10, 2026 06:24:52 PM
सामन्यापूर्वी फाल्गुनी पाठक, सुखबीर सिंह आणि आंतरराष्ट्रीय गायक रिकी मार्टिन यांच्या सादरीकरणाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-08 11:53:45
इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान 200 किमी वेगात कार डिव्हायडरला धडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
2026-03-08 09:47:39
मिळालेल्या माहितीनुसार, लोणचे बनवणारा हा कारखाना एका निवासी इमारतीच्या तळघरातून चालवला जात होता.
2026-03-08 09:18:18
आज रविवार 8 मार्चला टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. एका स्टार क्रिकेटरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Prachi Nate
2026-03-08 09:17:38
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
Rashmi Mane
2026-03-07 14:06:36
अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत नामांकित ब्रँडच्या गोदामातून 112 किलो एक्सपायर्ड मिठाई आणि सुमारे 55 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-28 09:17:16
वैष्णवी हलवणे, गौरी गर्जे, दीप्ती मगर-चौधरी आणि पायल रणदिवे या प्रकरणातल्या जखमा ताज्या असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2026-02-27 19:20:11
महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची तीव्रता वाढली असून मुंबईत तापमान 35 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
2026-02-11 08:20:35
बनावट अॅपवर खोटा नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. प्रकरणी सायबर क्राईम युनिटकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2026-02-11 08:00:05
सायबर चोरट्यांनी एका 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटी 3 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-21 10:39:15
1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आणि पहिल्या महिला डीजीपी होण्याचा मान मिळवला.
2026-01-03 19:51:26
या दोन्ही खेळाडूंनी आपली उपलब्धता मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) कळवली असून त्यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.
2025-12-23 12:34:11
उत्तम फिरकी गोलंदाजी आणि खालच्या फळीत येऊन आक्रमक फलंदाजी करण्याची त्याची शैली प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती. त्याने आयपीएलमध्ये अनेक बड्या संघांचे प्रतिनिधित्व केले.
2025-12-22 18:44:25
सर्वोच्च न्यायालयाने 'इलेक्टोरल बाँड्स' रद्द केल्यानंतर आता कॉर्पोरेट कंपन्यांनी 'इलेक्टोरल ट्रस्ट'च्या माध्यमातून आपला मोर्चा वळवला असून, यामध्ये टाटा समूह अव्वल स्थानी आहे.
Amrita Joshi
2025-12-22 18:34:26
या घटनेने संपूर्ण पंजाब पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चहल सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2025-12-22 16:21:48
या प्रकरणात आपली सुटका करून घेण्यासाठी पीडित महिलेने स्वतःची राहती सदनिका (फ्लॅट) आणि दोन अतिशय महागडे भूखंड (प्लॉट) कवडीमोलाने विकले.
2025-12-17 18:13:10
कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यामुळे तो पुढील काळातही न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.
2025-12-17 15:57:25
मोबाईलवर येणारे Silent Calls हे तांत्रिक बिघाड नसून सायबर फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो. कॉल उचलल्याने नंबर अॅक्टिव्ह असल्याची खात्री स्कॅमर्सना मिळते.
2025-12-17 14:27:52
स्पेसएक्स आणि टेस्लाच्या वाढत्या मूल्यानंतर त्यांची संपत्ती 684 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून, त्यामुळे ते सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
2025-12-17 12:58:55
अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदूळ आणि गहू यांच्या प्रमाणात जानेवारी 2026 पासून बदल लागू करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
2025-12-17 12:46:00
दिन
घन्टा
मिनेट