Saturday, June 06, 2026 10:54:39 AM
पश्चिम बंगाल मतमोजणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी 100 ठिकाणी मतमोजणी थांबवल्याचा आरोप करत भाजपवर कटाचा आरोप केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-04 13:16:44
श्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर स्पष्ट वर्चस्व गाजवले आहे.
Shamal Sawant
2026-05-04 12:19:18
नरेंद्र मोदींनी ज्या मतदारसंघात झारमुरी खाल्ली त्या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.
2026-05-04 11:42:52
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वी बिधाननगर येथे टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झडप झाल्याने तणाव निर्माण झाला.
2026-05-04 08:23:48
भवानीपुरसह महत्त्वाच्या मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष असून सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली आहे.
2026-04-29 08:17:41
आता दुसऱ्या टप्प्यासाठी ज्या दक्षिण बंगालमध्ये मतदान होत आहे, त्याचे भौगोलिक आणि राजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.
2026-04-29 07:13:45
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नावदा भागात परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या क्रूड बॉम्बच्या स्फोटात एक महिला जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.
Amrita Joshi
2026-04-23 14:44:21
दिन
घन्टा
मिनेट