Sunday, December 07, 2025 09:09:22 PM
तिच्या स्वभावातील बदलांमागील कारणांवर अजूनही गूढ कायम आहे. पोलिस तपासात या मालिकेतील हत्यांचा हेतू शोधला जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-05 11:39:48
पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान अमेरिकेच्या टॅरिफ तणावावर त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. रशियन इंधन खरेदीवर भारताला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2025-12-05 10:54:51
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की आगामी एक वर्षात देशातील पारंपरिक टोल बॅरिअर हटवून डिजिटल टोल प्रणाली लागू केली जाईल.
2025-12-05 10:24:39
पर्यावरणपूरक डिझाइन, मोनोपाइल तंत्रज्ञान आणि समृद्धी महामार्ग जोडणीमुळे हा प्रकल्प भविष्यातील वाहतूक संरचनेचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
2025-12-02 09:43:01
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे
Amrita Joshi
2025-11-28 17:48:51
आम्ही पाकिस्तानशी युद्ध टाळण्याबद्दलही बोललो. ते खूप छान होते
Shamal Sawant
2025-10-22 07:41:19
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्मदा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 19 या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरगुती वस्तूंमुळे आग लागली.
Jai Maharashtra News
2025-10-21 15:23:43
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा देत म्हटलं आहे की, न्याय्य व्यापार करार न झाल्यास 155% टॅरिफ लागू होईल.
2025-10-21 15:02:49
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, तसेच आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रत्येक भाषेचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
2025-10-21 14:14:01
सोलापूर भाजपमध्ये ‘ऑपरेशन लोटस’वरून अंतर्गत कलह उफाळला आहे. जयकुमार गोरे यांच्या मोहिमेला कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध झाला असून पक्षात असंतोष वाढला आहे.
2025-10-21 14:07:21
अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नारोडितस्की याचे 29व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या प्रतिभावान कारकिर्दीने बुद्धिबळ जगतात एक शाश्वत ठसा उमटवला आहे.
2025-10-21 12:48:03
बोनस कमी मिळाल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत टोल वसूल करणे थांबवले. यामुळे टोल कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
2025-10-21 12:02:37
अमेरिकेने भारतीय तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.H-1B व्हिसाच्या नव्या 1 लाख डॉलर शुल्कातून सूट जाहीर करून ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे.
2025-10-21 11:52:43
खामेनेई यांनी ट्रम्प आणि अमेरिकेवर खोटे दावे व दहशतवादला पोसण्याचे आरोप केले आहेत.
2025-10-21 08:05:34
हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये समंथा, तमन्ना, रकुल प्रीतच्या नावाने बनावट मतदार ओळखपत्रांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तपास सुरू केला, मोठा गोंधळ.
Avantika Sanjay Parab
2025-10-17 22:09:12
आरोपींनी सायबर फसवणुकीद्वारे 100 कोटींहून अधिक बेकायदेशीर पैसे कमावले आहेत.
2025-10-10 20:14:09
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी टोलनाक्यावर रीलस्टार आणि किंगमेकर ग्रुपचे अध्यक्ष भैय्या गायकवाड याला टोल वादातून मारहाण झाली आहे.
2025-10-10 11:22:29
अमेरिकेतील निवृत्त कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशोका जयवीरा यांचा मृत्यू एका विमान प्रवासादरम्यान झाल्याच्या प्रकरणी त्यांचा मुलगा सूर्या जयवीरा कतार एअरवेजविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
2025-10-10 10:18:25
काबूलमधील सुरक्षा व्यवस्था आधीच कमजोर असताना, या हल्ल्यामुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आलं आहे.
2025-10-10 08:37:17
भूकंपाने अनेक इमारती कोसळल्या असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. बचाव कार्य सुरू असतानाच, या आपत्तीच्या परिणामस्वरूप जीवन आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे.
2025-10-10 07:17:14
दिन
घन्टा
मिनेट