Sunday, May 10, 2026 08:46:48 PM
आज 10 मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील खासदार सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारला एक आलिशान कार जोरात येऊन धडकली.
Prachi Nate
2026-05-10 14:59:17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला.
Akshaykumar Bankar
2026-05-10 07:12:32
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासनीस वाढत्या ताणाखाली रेल्वे प्रशासनाने एक विशेष मोहिम सुरु केली आहे. प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2026-05-09 13:38:55
कैलास मानसरोवर यात्रा ही प्रवासासाठी कठीण असलेली यात्रा आहे. यासाठी शारीरिक क्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अनेक नियमांमधून जावे लागते.
Amrita Joshi
2026-05-05 12:09:34
जानेवारी 2026 मध्ये 75 व्या क्रमांकावर असलेला भारतीय पासपोर्ट मे 2026 पर्यंत 5 स्थानांनी घसरून आता 80 व्या क्रमांकावर आला आहे.
Jai Maharashtra News
2026-05-03 14:40:48
शनी जयंतीदिवशी होणाऱ्या खगोलीय बदलांमुळे न्यायदेवता शनीची विशेष कृपा 4 राशींवर बरसणार आहे. यामुळे या राशींच्या व्यक्तींच्या जीवनातील अडचणी दूर होऊन त्यांना अनेक लाभ होणार आहेत.
2026-05-03 14:32:14
वाकोला ते बीकेसी दरम्यानच्या शेवटच्या 1.4 किमी मार्गाचे मुख्य बांधकाम एमएमआरडीएने (MMRDA) यशस्वीरित्या पूर्ण केले असून, यामुळे प्रवाशांचा तब्बल 35 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
2026-05-03 12:54:51
Rashmi Mane
2026-04-28 18:24:49
गेल्या काही काळातील राजकीय तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंब एका छताखाली येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
2026-04-28 18:21:49
केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर बौद्ध धर्मातही वैशाख पौर्णिमा या दिवसाला विशेष स्थान आहे. कारण, ही तिथी भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी जोडलेली आहे.
2026-04-27 18:04:27
या करारामुळे न्यूझीलंडच्या बाजारपेठेत भारताच्या 100 टक्के उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून, यामुळे द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
2026-04-27 17:12:53
देशभरातील 3.12 लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असून, मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त झाली आहे.
2026-04-27 08:33:00
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे अंतर 13 किलोमीटरने कमी होऊन प्रवास वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
2026-04-27 08:03:12
या अत्याधुनिक रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार असून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा एक नवा आणि आलिशान अनुभव मिळणार आहे.
2026-04-26 18:13:13
कडाक्याच्या उन्हामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत 60 टक्क्यांहून अधिक घट झाली असून, हा आकडा आता 40,000 च्या खाली घसरला आहे.
2026-04-26 17:47:33
संपूर्ण प्रवासात वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून शौचालयांची कोणतीही स्वच्छता करण्यात आली नाही, ज्यामुळे या प्रवाशाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
2026-04-26 17:16:24
तुम्ही यावर्षी केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल, तर रस्ते मार्ग, रेल्वे किंवा विमान यांपैकी कोणता पर्याय निवडावा आणि प्रवासाचे नियोजन कसे असावे, याविषयी जाणून घ्या..
2026-04-26 15:17:16
आजच्या ताज्या दरांचा विचार करता, सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही नवा बदल केलेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब आहे.
2026-04-26 14:10:43
मात्र आता कंपनीचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. X वेगवेगळ्या ॲप्सद्वारे त्यांची सेवा विस्तारण्यावर भर देत आहे.
2026-04-26 13:18:16
भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी तिकीट कन्फर्म होणे ही मोठी चिंता असते.
2026-04-26 12:45:16
दिन
घन्टा
मिनेट