Friday, December 05, 2025 02:13:39 PM
हा क्रमांक रोम्युलस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचेसंचालक सुधीर कुमार यांनी विकत घेतला होता. त्यांनी दोन दिवस ऑनलाईन बोली लावली होती.
Amrita Joshi
2025-12-02 14:12:02
स्मृती मानधनाचा जोडीदार पलाश मुच्छल सध्या त्याच्या व्हायरल झालेल्या फ्लर्टी चॅट्समुळे चर्चेत आला आहे.यानंतर आता पलाश सोबतच्या ज्या मुलीच्या चॅट्स ऑनलाइन लीक झाल्या होत्या तिने आता स्पष्टीकरण दिले आहे.
Jai Maharashtra News
2025-11-26 15:52:47
भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि आयपीएल मधील आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधना हिच्या लग्नाबाबत सर्वत्र उत्साह पाहायलाल मिळत होता. त्यात पलाश मुच्छलचे काही खाजसी चॅट्स व्हायरल झाले आहेत.
2025-11-25 16:31:25
वाढलेल्या दाढीचे फोटो हॅशटॅग आणि कॅप्शनसह व्हायरल होतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पण या ट्रे़ंडचा उद्देश काय? आणि त्याचा इतिहास काय?
Harshal Jadhav
2025-11-06 08:06:00
बीटरूट चीला हा पौष्टिक आणि त्वचेसाठी फायदेशीर नाश्ता आहे. लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे ऊर्जा मिळते. सकाळी जलद तयार होणारी ही रेसिपी हेल्दी ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 12:00:48
दिवाळीनंतर उरलेल्या फराळाचा कंटाळा आलाय? फेकू नका. घरचा फराळ संपवण्याचा हा स्वादिष्ट आणि पौष्टिक उपाय जाणून घ्या .
2025-11-03 08:41:24
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये अचानक एका तळ्यात उतरून पोहताना दिसले. हा केवळ एक पब्लिक स्टंट आहे की निवडणूक प्रसिद्धीची नवीन युक्ती, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
2025-11-02 20:07:48
मुंबादेवी मंदिराच्या वातावरणावर मराठी अभिनेते यशोधन गडकरी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
Shamal Sawant
2025-10-31 15:03:43
राखी सावंत पुन्हा चर्चेत; “सलमान भाईसाठी दोन्ही किडन्या विकल्या” असं विधान करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-31 13:53:51
इंडोनेशियातील एका 74 वर्षीय पुरूष आणि 24 वर्षीय महिलेच्या लग्नाची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या लग्नात, वृद्धाने आपल्या वधूला सुमारे 1.8 कोटी रुपयांचा हुंडा दिल्याचा दावा केला
Apeksha Bhandare
2025-10-20 16:56:50
एक तरुण आपल्या आईकडून दूधाने स्नान करताना दिसत आहे आणि त्यानंतर 'सुखी घटस्फोट' असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-10-08 11:50:14
मुलाचा आजार आणि त्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांचे निराशाजनक उत्तर ऐकूनही या मुलाच्या आईने आशा सोडली नाही. त्या या दुर्मीळ आजारावरील उपचाराचा शोध घेतच राहिल्या.
2025-09-20 17:03:24
या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
2025-09-15 14:09:15
सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. तो खूप शक्तिशालीही असतो. ते झुंडीने मोठ्या प्राण्यांचीही शिकार करतात. पण, कधीकधी असेही घडते की प्राण्यांमध्ये एकता दिसून येते आणि अशा वेळी सिंहाला माघार घ्यावी लागते.
2025-09-14 13:06:23
करिअर पर्याय निवडताना पालकांकडून सल्ला घेण्यापासून विद्यार्थ्यांना दूर राहण्यास सांगणाऱ्या एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीईओ) एक लिंक्ड इन पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट अनेकांच्या पसंतीला उतरली आहे.
2025-09-13 20:11:52
हा थरारक व्हिडिओ एका पर्यटकाने जंगल सफारीदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे.
2025-09-13 14:29:29
समाज माध्यमांमध्ये एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोपट मोबाईल ऑपरेट करत आहे.
2025-09-12 11:51:18
अमेरिकेतील अटलांटा येथे एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला घरात राहण्यासाठी तिच्याच जुळ्या चिमुकल्या मुलींकडून भाडे आकारते.
2025-09-11 19:27:24
भारत व अमेरिकेतील व्यापार संघर्षात भारतीय कंपन्या ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे.
2025-09-06 16:04:18
सचिन-अंजली तेंडुलकर हे कपल तरुण वयापासून ते आता पन्नाशी उलटल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांसाठी क्यूट कपल आहे. आताही त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-09-03 12:41:44
दिन
घन्टा
मिनेट