Tuesday, November 11, 2025 04:33:09 AM
अमेरिकेतील अटलांटा येथे एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला घरात राहण्यासाठी तिच्याच जुळ्या चिमुकल्या मुलींकडून भाडे आकारते.
Amrita Joshi
2025-09-11 19:27:24
वाघ माकडाचा पाठलाग करत थेट त्याच्यावर उडी घेण्याचा प्रयत्न करतो. धूर्त माकड झाडाची मजबूत खोडं सोडून एका पातळ फांदीला लटकतं. पण, वाघाला झाडावर उड्या मारण काही जमत नाही.
2025-04-11 14:15:21
भटक्या कुत्र्यांचे हल्ले लहान मुलांसाठी अनेकदा जीवघेणे ठरलेत. पाळीव कुत्राही तेवढाच घातक ठरू शकतो. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्र्यांचा स्वभाव आणि मूडसविषयी माहिती दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-17 14:37:26
समाज माध्यमांवर वारंवार काही ना काही व्ह्ययरल होताना आपण पाहत असतो अशातच अलिकडेच फेसबुकवर एक लग्नपत्रिका पोस्ट करण्यात आली आहे. हे लग्न 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. लग्न जयपूरमध्ये होत आहे.
Samruddhi Sawant
2025-02-27 15:12:45
त्सुनामीच्या भयंकर संकटात कुटुंब गमावलेल्या मीनाला तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वाचवले. तिच्या लग्नाला सहपरिवार उपस्थित राहत त्यांनी तिला या महत्त्वाच्या क्षणी परिवाराची उणीव भासू दिली नाही.
2025-02-09 20:09:17
दिन
घन्टा
मिनेट