Tuesday, December 09, 2025 09:45:34 AM
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले.
Jai Maharashtra News
2025-12-05 17:17:37
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
2025-12-05 14:12:23
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-05 12:26:55
किंग कोहली पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीसह चमकलेला पाहायला मिळाला. विराट कोहलीने तब्बल दोन वर्षांनंतर दुसरी सेच्युरी मारली आहे.
2025-12-03 16:51:49
रायपूरमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. मात्र चालू मॅचमधील त्याच्याकडून झालेल्या एका कृतीमुळे आयसीसीने हर्षित राणाला डिमेरिट पॉइंट देत तंबी दिली आहे.
2025-12-03 15:10:14
24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आता विराट कोहलीची बॅट चमकताना पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीनं या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली
2025-12-03 13:39:47
आगामी मिनी-लिलावाच्या अगोदरच रसेलने आयपीएलला अलविदा करण्याची घोषणा केली आहे.
2025-11-30 14:46:32
बीसीसीआयला विराट आणि रोहित या दोघांनीही 2025–26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
2025-11-30 13:35:12
सर्वांचे लक्ष 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पंड्याच्या सहभागावर आहे.
2025-11-20 16:23:58
बीसीसीआयने या दोघांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, राष्ट्रीय संघात कायम राहायचे असल्यास देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग आवश्यक आहे.
2025-11-12 14:24:10
अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 चेंडूत 8 षटकार ठोकत नवा विश्वविक्रम रचला आणि क्रिकेटप्रेमींना थक्क केले.
2025-11-09 17:42:48
भेटीदरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी राष्ट्रपतींना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून दिली.
2025-11-06 15:42:28
या जाहिरातींमुळे युवकांमध्ये चुकीचा संदेश पसरतो आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने सलमान खानला औपचारिक उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-06 07:58:26
न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, मल्टिप्लेक्सना प्रत्येक तिकीटाचा हिशोब ठेवावा लागेल आणि चार्टर्ड अकाउंटंटकडून त्याची तपासणी करून घ्यावी लागेल.
2025-11-06 07:26:41
संघातील सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Shamal Sawant
2025-11-06 06:40:55
या मालिकेसाठी तरुण फलंदाज शुभमन गिल याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दीर्घ विश्रांतीनंतर परतणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत संघाचा उपकर्णधार असेल.
2025-11-05 19:56:20
तिने भारताला 2025 महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी हरमनप्रीतने आपल्या हातावर विश्वचषक ट्रॉफीचा टॅटू गोंदवला आहे.
2025-11-05 12:34:08
विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा दिली. विराटने आपल्या कठोर मेहनत, उत्कृष्ट फिटनेस आणि जबरदस्त जिद्दीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Amrita Joshi
2025-11-05 12:29:01
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्या वेळी टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
2025-11-05 09:36:52
हा बदल 2026 च्या हंगामापूर्वी करण्यात आला असून, लीगमधील तीन फ्रँचायझींच्या नावात बदल होण्याची ही पहिली पायरी आहे.
2025-11-04 20:45:49
दिन
घन्टा
मिनेट