Friday, June 12, 2026 11:07:44 PM
अण्णामलाई भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे.
Jai Maharashtra News
2026-06-01 18:53:32
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील नव्या सरकारांच्या पहिल्या १५ दिवसांचा आढावा समोर आला आहे. निर्णय, वाद, प्रशासन आणि जनतेसाठी घेतलेल्या योजनांची जोरदार चर्चा सुरू आहे.
2026-05-30 19:11:32
सपकाळांच्या या वादग्रस्त टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे, अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांचा तीव्र निषेध केला आहे.
2026-05-26 17:03:53
टीव्हीकेची स्वतःची ताकद वाढल्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांची मित्रपक्षांवर असणारी अनपेक्षित निर्भरता आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
Amrita Joshi
2026-05-26 16:32:38
Rashmi Mane
2026-05-20 17:51:50
देशभरात ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावाविरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर या शहरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
Prachi Nate
2026-05-20 14:47:36
संपूर्ण देशात सध्या मुख्यमंत्री विजय यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, आता सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेल्या CPI-M या डाव्या पक्षाने थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
2026-05-20 14:00:41
सार्वजनिक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्यमंत्री विजय यांनी गृह, पोलीस आणि सार्वजनिक प्रशासन यांसारखी अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक खाती स्वतःच्या अखत्यारीत ठेवली आहेत.
2026-05-16 19:21:04
या निर्णयामुळे आता राज्यातील महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून वाढून 60 टक्क्यांवर पोहोचणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल.
2026-05-14 19:51:53
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त केलेले प्रसिद्ध ज्योतिषी रिकी राधन पंडित यांची अवघ्या 24 तासांच्या आत पदावरून हकालपट्टी केली आहे.
2026-05-13 14:06:12
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2026-05-13 12:41:30
जोसेफ विजय यांनी आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. या विजयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK सरकारवरील टांगती तलवार दूर झाली आहे.
2026-05-13 12:20:15
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच एक मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
2026-05-12 18:08:14
ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' (Officer on Special Duty - OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2026-05-12 15:09:13
तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यभरातील मंदिरे, शाळा आणि बसस्थानकांच्या परिसरातील सरकारी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
2026-05-12 09:06:00
शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या कीर्तना मंत्रिमंडळातील पदक्रमानुसार शपथविधीसाठी आमंत्रित केलेल्या नवव्या मंत्री होत्या.
2026-05-11 12:20:06
लखनौ येथील 'जन भवन' येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात 8 नवीन मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. या विस्तारामुळे आता योगी मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या 60 झाली आहे.
2026-05-10 18:03:33
त्यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून, त्या तामिळनाडूच्या राजकारणातील पक्षाच्या नव्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत.
Shamal Sawant
2026-05-10 16:55:27
काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या कुबड्यांवर सरकार उभे असले तरी, प्रशासनावर मात्र केवळ आपलेच वर्चस्व असेल, असे संकेत देत विजय यांनी मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे.
2026-05-10 16:41:32
अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाचे तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारीत असून, यामुळे एडापड्डी पलानीस्वामी (EPS) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.
2026-05-10 15:41:24
दिन
घन्टा
मिनेट