Friday, June 12, 2026 11:29:13 PM
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच एक मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
Amrita Joshi
2026-05-12 18:08:14
ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' (Officer on Special Duty - OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-12 15:09:13
तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-10 09:32:50
बहुमतापासून केवळ एका जागेची कमतरता होती आणि चेन्नईच्या राजकीय वर्तुळात विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची जोरदार चर्चा सुरू होती.
Shamal Sawant
2026-05-09 06:18:19
विजय यांना रोखण्यासाठी कट्टर शत्रू मानले जाणारे द्रमुक आणि अण्णाद्रमुक एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्यपालांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-08 10:08:56
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांच्या 'TVK' पक्षाने 107 जागा जिंकत धमाका केला असून, सत्तास्थापनेसाठी 'DMK-AIADMK' एकत्र आल्यास सर्व आमदार राजीनामा देतील असा इशारा दिला आहे.
2026-05-08 08:05:45
तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना बहुमत नसल्याचे कारण देत निमंत्रण नाकारले होते. यावर प्रतिक्रिया देताना कपिल सिब्बल यांनी संताप व्यक्त केला.
2026-05-07 16:01:27
एका जुन्या कर चोरीच्या प्रकरणावरून विजय यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल झाली आहे.
2026-05-07 14:26:34
विजय यांनी आज 'लोक भवन' येथे राज्यपालांची भेट घेतली आणि आपल्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे पत्र सादर केले.
2026-05-06 16:42:23
विजय यांनी राज्यातील प्रस्थापितांनाच नाही तर, राष्ट्रीय पक्षांनाही आश्चर्याचा धक्का दिला असून, टीव्हीके (TVK) आता तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे.
2026-05-04 19:04:17
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपल्या 'टीव्हीके' पक्षाद्वारे 100 हून अधिक जागांवर आघाडी घेणाऱ्या विजय थलपतीच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊ...
2026-05-04 17:44:58
आपला आवडता सुपरस्टार आणि राजकारणी 'थलपती' विजय यांचा पक्ष पराभूत होणार, या अफवेवर विश्वास ठेवून त्यांच्या एका कट्टर चाहत्याने चक्क स्वतःचा गळा चिरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
2026-05-04 15:49:06
महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर विजय यांनी तामिळनाडूतील महिला आणि तरुणांसाठी केलेल्या 7 मोठ्या घोषणा या विजयासाठी 'गेमचेंजर' ठरल्या आहेत.
2026-05-04 14:29:52
विजय यांना जिंकवल्यानंतर मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही जास्त लोकप्रिय होईन, असा दावा करणारा प्रशांत किशोर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
2026-05-04 13:56:55
नुकत्याच समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने प्रस्थापित द्रविडी राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
2026-04-29 20:17:43
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्याआधी विजय दैवी आशीर्वादासाठी मंदिरांना भेटी देत आहेत.
2026-04-29 16:23:14
प्रसिद्ध अभिनेते आणि पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी आज तिरुचिरापल्ली (त्रिची) पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
2026-04-02 13:05:55
या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात असून थलापती विजय यांची नजर मुख्यमंत्रीपदावर असल्याचे समजते. येत्या काही दिवसांत विजय एनडीएमध्ये जाणार की नाही, ते स्पष्ट होईल.
2026-03-15 17:44:56
या दुर्घटनेत 40 नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे 100 लोक जखमी झाले. घटनेनंतर अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षाने या प्रकरणामागे द्रमुकचा कट असल्याचा आरोप केला आहे.
2025-09-28 14:49:18
दिन
घन्टा
मिनेट