Monday, December 15, 2025 04:55:57 AM
जपान, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये काही कंपन्यांनी आधीच 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रयोग सुरू केला आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतातही हे शक्य आहे का, याबाबत सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे
Jai Maharashtra News
2025-12-14 12:12:34
ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या रक्तपातावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Amrita Joshi
2025-12-13 17:21:00
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
Rashmi Mane
2025-12-13 10:46:51
सावरकरांच्या प्रतिमेची स्थापना दक्षिण अंदमान (South Andaman) जिल्ह्यातील एका उद्यानात करण्यात आली आहे. गृहमंत्री शाह आणि भागवत यांनी वीर सावरकर प्रेरणा उद्यानात रुद्राक्षाची रोपेही लावली.
2025-12-12 19:25:55
2025-12-12 11:11:21
पंतप्रधान मोदी यांनी संघाचे कौतुक करत हे यश भारतीय युवा प्रतिभेची मोठी ओळख असल्याचे म्हटले.
Akshaykumar Bankar
2025-12-12 10:28:33
अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
2025-12-12 08:24:04
दोन्ही नेत्यांनी समान आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समान हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.
Shamal Sawant
2025-12-11 19:59:38
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधू मुत्ताहिदा महज या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
2025-12-11 18:39:51
राज्यभरातून मदतीची मागणी होत असताना मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
2025-12-11 14:29:09
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली. त्यांनी अफगाणिस्तानवरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दांत निषेध केला.
2025-12-11 12:55:34
बेलुगा व्हेलने धूम्रपान करणाऱ्याची सिगारेट पाण्याच्या फवाऱ्याने विझवताना दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
2025-12-11 08:24:59
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदीय भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.
2025-12-10 20:16:09
आशिया कपदरम्यान दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलनही न करता सामना खेळला होता. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहा याचा मराठीत संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-12-10 14:51:24
केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचे उद्घाटन केले असून ही दक्षिण किनारपट्टीपासून शिर्डीपर्यंतची पहिली थेट रेल्वे सेवा आहे.
2025-12-10 14:51:19
अमेरिकेच्या नव्या सोशल मीडिया तपासणी धोरणामुळे भारतातील H-1B अर्जदारांच्या मुलाखती मोठ्या प्रमाणात पुढे ढकलल्या आहेत. अर्जदारांना सोशल मीडिया प्रोफाइल ‘public’ ठेवण्याची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
2025-12-10 09:53:13
डिजिटल सुरक्षितता मजबूत करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व मिळत आहे.
2025-12-10 09:21:17
सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असून नुकतेच यामध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त चर्चा संपन्न झाली.
2025-12-10 07:59:33
मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून एआय क्लाऊड सेवा कौशल्य विकास आणि डेटा सेंटरच्या माध्यमातून डिजिटल विकासाला मोठी चालना देणार.
Avantika Sanjay Parab
2025-12-09 21:11:31
समोर आलेल्या फुटेजमध्ये आग इमारतीत पसरल्याचे दिसत आहे. काही लोकांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या मदतीने बाहेर काढताना दिसत आहेत.
2025-12-09 18:50:27
दिन
घन्टा
मिनेट