Sunday, January 18, 2026 08:18:57 AM
शिक्षण घेण्यासाठी मामाच्या आश्रयाला आलेल्या 19 वर्षीय भाच्याचे त्याच्या मामीने शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-10 13:28:04
एकीकडे क्रिकेटचा उत्सव आणि दुसरीकडे बिग बींची झलक पाहण्यासाठी उसळलेली चाहत्यांची गर्दी, यामुळे सूरतमध्ये ISPL 2026 ची सुरुवातच प्रचंड चर्चेत झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-10 08:57:06
11 जानेवारी रोजी दुपारी पंतप्रधान मोदी राजकोट येथे कच्छ-सौराष्ट्र विभागासाठी आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ प्रादेशिक परिषदेत सहभागी होतील.
2026-01-10 08:21:49
गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करणारा अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याचे गुरुवारी कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Rashmi Mane
2026-01-10 07:59:46
दिल्लीतील अनेक हत्यांमध्ये सहभागी असलेला कुख्यात फरार गुंड रशीद केबलवाला याला इस्तंबूलहून अझरबैजानमध्ये पोहोचताच ताब्यात घेण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-10-12 19:09:13
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा मैदानावर जितका धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो, तितकाच तो आपल्या ग्लॅमरस लाइफस्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
Avantika Sanjay Parab
2025-10-10 14:28:32
दिल्ली कसोटीत केएल राहुल सुरुवातीस बाद झाला, परंतु जयस्वालने संयम राखत 145 चेंडूत 16 चौकारांसह शतक पूर्ण केले.
2025-10-10 14:22:13
या धमकीमागे दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनी टोळीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
2025-10-09 12:55:41
पत्नीला त्वचेच्या रंगामुळे जिवंत जाळल्याने पतीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने पत्नीला जाळल्यामुळे पतीला फाशीची शिक्षा दिली आहे.
2025-09-03 17:45:20
कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.
2025-09-03 16:13:48
दिन
घन्टा
मिनेट