Tuesday, December 09, 2025 01:02:13 PM
आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, नागरिक रोजच्या जीवनात UPI चा वापर किती झपाट्याने करत आहेत. याचाच अर्थ लोक आता रोजच्या जीवनात रोख (Cash) पैशांचा वापर टाळून डिजिटल पेमेंटला अधिक पसंती देत आहेत.
Amrita Joshi
2025-11-02 11:47:04
दिन
घन्टा
मिनेट